Video | राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस आक्रमक; पुण्यात अनोखं आंदोलन
Pune Nashik Congress Protest Against Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 02:25 PM ISTRahul Gandhi Disqualification: "मी गांधी आहे, सावरकर नाही", मोदींचा उल्लेख करत राहुल गांधींचं मोठं विधान
Rahul Gandhi Disqualification: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी आपण माफी मागणार नसल्याचं सांगत आपण गांधी आहोत, सावरकर (Veer Savarkar) नाही असं विधान केलं. यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी त्यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
Mar 25, 2023, 02:03 PM IST
Rahul Gandhi : अदानी आणि मोदी यांचे नाते काय..., 20 हजार कोटी कोणाचे ? - राहुल गांधी
Rahul Gandhi PC : लोकशाहीवर आक्रमण होत आहे. मोदी आणि अदानी यांचे नाते काय आहे? मी यापुढे सवाल विचारणार आहे. मला संसदेत बोलू दिले जात नाही. मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदानी यांना 20 हजार कोटी कोणी दिली. हे पैसे कोणाचे आहेत, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विचारला आहे. त्यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.
Mar 25, 2023, 01:19 PM ISTPolitical News । राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी - आशिष देशमुख
Ashish Deshmukh on Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 01:00 PM IST'मोदी' म्हणजे भ्रष्टाचार...', राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर भाजप नेत्याचे जुने ट्विट चर्चेत
Rahul Gandhi Disqualified : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसने देशभरातून मोदी सरकारविरोधात आंदोलन उभं केले आहे. तर दुसरीकडे मी देशवासीयांसाठी लढत असून त्यासाठी मी कुठलीही किंमत चुकवायला तयार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Mar 25, 2023, 12:49 PM ISTCongress : बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले आमच्याकडेही जोडे आहेत?
Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले होते. त्याविरोधात सभागृहात काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सरकार काहीही कारवाई करत नसल्याने महाविकास आघाडीने या संदर्भात सभात्याग केला, अशी माहिती थोरात यांनी दिली.
Mar 25, 2023, 12:32 PM ISTNana Patole | कॉंग्रेसचं सोमवारी राज्यव्यापी जनआंदोलन, ओबीसींच्या अपमानाची भाजपची नौटंकी - नाना पटोले
congress nana patole criticize rahul gandhi disqualtificatio
Mar 25, 2023, 12:20 PM ISTOpposition Protest On Vidhimandal Stair | विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधाकांचे मूक आंदोलन, तोंडाला काळी पट्टी बांधून सरकारचा निषेध
Opposition leaders Protest On Vidhimandal Stair against rahul gandhi disqualification
Mar 25, 2023, 12:10 PM ISTRahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांच्यावर कारवाई; वायनाड येथे 'काळा दिवस', तर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन
Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्य रद्द केल्याच्या निषेधार्थ वायनाड येथे 'काळा दिवस' पाळण्यात येणार आहे. तर राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सोमवारी महाराष्ट्र राज्यात काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.
Mar 25, 2023, 11:50 AM ISTVideo : कार्यकर्ता जवळ येताच कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांना राग अनावर; कानाखाली लगावली अन् थेट गाडीत बसले
Karnataka Assembly Election : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकात सध्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दुसरीकडे मात्र कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे.
Mar 25, 2023, 10:46 AM ISTRahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद
Rahul Gandhi PC : खासदारकी रद्द झाल्यावर आज काँग्रेस नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांची ही पहिली पत्रकार परिषद आहे. दरम्यान, काँग्रेसकडून जनआंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राहुल गांधीप्रश्नी पक्ष त्यांच्या पाठिशी ठाम आहे. कारवाईविरोधात आवाज उठविण्यात येणार आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केलेय.
Mar 25, 2023, 09:16 AM ISTराहुल गांधींची खासदारकी ज्यामुळे गेली ते लिली थॉमस प्रकरण काय आहे?
सर्वोच्च न्यायालयाच्या 10 जुलै 2013 च्या निकालानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. कोर्टाचा हा निर्णय कायम राहिल्यास राहुल गांधी यांना सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.
Mar 24, 2023, 06:14 PM IST4 वर्षांपूर्वीचं भाषण, 2 वर्षांची शिक्षा आणि खासदारकी रद्द... काय आहे ते संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या एका क्लिकवर
Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द केली आहे. मोदी आडनाव प्रकरणात सूरत सेशन कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आगे.
Mar 24, 2023, 04:06 PM IST"आईच्या अंत्यसंस्कारानंतर कर्तव्यावर येणाऱ्या PM मोदींना तुम्ही चोर म्हणता"; CM एकनाथ शिंदे सभागृहात कडाडले
Eknath Shinde on Modi: राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेतही (Vidhan Sabha) उमटले आहेत. सभागृहाबाहेर राहुल गांधींच्या पोस्टरला जोडे मारल्याने विरोधक आक्रमक झाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोदींची स्तुती करत विरोधकांना खडे बोल सुनावले आहेतय
Mar 24, 2023, 12:39 PM IST
Surpanakha Jibe: काँग्रेस जशास तसं उत्तर देणार! शूर्पणखा म्हणणाऱ्या मोदींविरोधात दाखल करणार मानहानीचा खटला, म्हणाले "आता कोर्ट..."
Renuka Chowdhury Tweet: काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गुजरातमधील सूरत (Surat) कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसकडून संपूर्ण राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसनेही पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात (Narendra Modi) अब्रुनुकसानीचा खटला (defamation suit) दाखल करण्याची तयारी केली आहे. रेणुका चौधरी (Renuka Chowdhury) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
Mar 24, 2023, 12:09 PM IST