congress

Rahul Gandhi Notice : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस, 15 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याची मुदत

Political news : लोकसभा सचिवालयान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठवली आहे.. विशेषाधिकार भंग प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 

Feb 13, 2023, 03:48 PM IST
The Congress High Command took notice of the internal dispute in the Congress PT2M17S

Congress : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; पक्षश्रेष्ठींनी घेतली गंभीर दखल, प्रभारी येणार मुंबईत

महाराष्ट्र काँग्रेसमधल्या वादाची गंभीर दखल श्रेष्ठींनी घेतली आहे. त्यासाठी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील (H K Patil) मुंबईत येणार  आहेत. (Congress Disputes) बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत एच.के.पाटील चर्चा करतील. मात्र नाना पटोले पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात असणार आहेत. ( Maharashtra Political News  )

Feb 12, 2023, 03:43 PM IST

'उद्धव सरकार कोसळण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे...' मविआकडून टार्गेट नाना पटोले?

नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं महाविकासआघाडी सरकार अस्थिर, मविआकडून नाना पटोले टार्गेट

Feb 9, 2023, 02:28 PM IST

Pradnya Rajeev Satav: राजीव सातव यांच्या पत्नीवर गंभीर हल्ला, जीवाला धोका म्हणत दिली माहिती

Pradnya Rajeev Satav: 'महिला आमदारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला.... भ्याड हल्ला काय करता समोर या', म्हणत केला संताप व्यक्त 

Feb 9, 2023, 08:13 AM IST