congress

आता कळलं का Who is धंगेकर... कसबासह पुण्यात जल्लोष

Ravindra Dhangekar : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत.

Mar 2, 2023, 03:52 PM IST

Nagaland Election Result: नागालँडच्या जनतेने रचला इतिहास, 60 वर्षानंतर राज्याला पहिल्यांदाच मिळाली महिला आमदार

Nagaland Election Result: नागालँडमध्ये (Nagaland) पहिल्यांदाच महिला आमदार निवडून आली असून इतिहास रचला गेला आहे. तब्बल 60 वर्षांनी राज्याला पहिली आमदार मिळाली आहे. राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (एनडीपीपी) उमेदवार हेकानी जाखलू (Hekani Jakhalu) 1536 मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. 

 

Mar 2, 2023, 03:44 PM IST

Ravindra Dhangekar यांच्या विजयात 'या' दुचाकीचा वाटा मोठा

Pune Bypoll Election Result 2023 : कसबा पेठेतून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झालेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) बालेकिल्ला ढासळला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 73 हजार 194 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 62 हजार 244 मते मिळाली. धंगेकरांनी एकूण 10 हजार 950 मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

Mar 2, 2023, 03:42 PM IST

Nagaland Election Result: नागालँडमध्ये निळा झेंडा फडकला, आठवले गटाने रचला इतिहास

Nagaland Election Result: नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारही आघाडीवर आहेत. रामदास आठवले यांनी या विजयाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करणार असल्याचं सांगितलं आहे. 

 

Mar 2, 2023, 02:13 PM IST

Nana Patole : नाना पटोले यांचा भाजपला टोला, 'कसब्यात लोकांनी उत्तर दिलेय'

Nana Patole on Pune Bypoll Election Results : कसबा पेठ (Kasba Peth) निवडणूक निकालात महाविकास आघाडी बाजी मारताना चित्र दिसून येत आहे. (Pune Bypoll Election Results 2023) सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आघाडी घेतली आहे. त्याची आघाडी कायम आहे. यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी कसबा पेठ निवडणुकीवर आपली प्रतिक्रिया दिलेय.

Mar 2, 2023, 11:58 AM IST

Kasba Bypoll Election Result : लोकांनी पैसे घरात ठेवले अन्... निकालाआधीच रवींद्र धंगेकरांचे मोठं विधान

Kasba Bypoll Election : या पोटनिवडणुकीत पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पैसे वाटपाचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता धंगेकर यांनी मोठं विधान केले आहे.

Mar 2, 2023, 11:36 AM IST

Nagaland Election Results 2023: नागालँडमध्ये भाजपाची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल

Nagaland Election Results 2023: नागालँडमध्ये भाजपा आणि नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोगेसिव्ह पार्टी सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहेत. 60 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता असताना भाजपा युती क्लीन स्वीपसह सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. 

 

Mar 2, 2023, 11:33 AM IST

Meghalaya Results: मेघालयात काँग्रेसची वाईट स्थिती, TMC भाजपाला देऊ शकतं धक्का; जाणून घ्या सत्तेचं समीकरण

Meghalaya Results: मेघालयात (Meghalaya) त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एनपीपी (NPP) 25 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसने (Congress) 11 ते 12 जागा जिंकल्यास युतीची गणितं बदलण्याची शक्यता असून भाजपाची (BJP) चिंता वाढू शकते. 

 

Mar 2, 2023, 11:01 AM IST

Assembly Election 2023 Result : ईशान्यकडील राज्यात काँग्रेसला मोठा धक्का; तर या दोन ठिकाणी भाजप आघाडीवर

 Assembly Election 2023 Result  : Meghalaya, Nagaland, Tripura  : मेघालय आणि नागालँमध्ये काँग्रेसची मोठी पिछेहाट झाल्याची दिसून येत आहे. त्रिपुरा आणि नागालॅंडमध्ये भाजपने सुरुवातीला आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.  मेघालयात एनपीपी बाजी मारताना दिसून येत आहे.

Mar 2, 2023, 10:01 AM IST

Pune Bypoll Election Results 2023 : निकालाआधी पुण्यात 'Who is Dhangekar?' चे लागले बॅनर्स

Pune Bypoll Election Results 2023 : पुण्यातील कसबा आणि चिंचवडची मतमोजणी सुरु झाली आहे.  भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. त्याआधीच बॅनर्सबाजी पाहायला मिळत आहे.  महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आले आहेत. हू इज धंगेकर?, असे बॅनर्स लागलेत. (Who is Dhangekar?)

Mar 2, 2023, 09:02 AM IST

Maharashtra Budget Session : आजचा दिवस पुन्हा गाजणार, राऊत प्रकरणात सत्ताधारी तर महागाईविरोधात विरोधक आक्रमक

Maharashtra Budget Session 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या विरोधातला हक्कभंग मुद्दा आज पुन्हा विधीमंडळ सभागृहात निघण्याची शक्यता आहे. (Maharashtra Budget Session ) संजय राऊतांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटलं आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात रणकंदन माजले होते. महागाईच्या मुद्द्यावार कालप्रमाणेच आजही विरोधक विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. 

Mar 2, 2023, 08:16 AM IST

Tripura Meghalaya Nagaland Election Results 2023 : ईशान्येचा 'राजा' कोण ? 3 राज्यांच्या निवडणुकीचे आज निकाल

Tripura, Meghalaya, Nagaland Election Results 2023 LIVE:  ईशानेकडील तीन राज्यांच्या निवडणुकीत कौल कुणाला मिळणार याची मोठी उत्सुकता आहे.  त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभेच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. ही मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. त्रिपुरामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून केंद्रीय निमलष्करी दलाच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

Mar 2, 2023, 07:29 AM IST

Rahul Gandhi New Look : 'भारत जोडो यात्रे'नंतर राहुल गांधी नव्या लूकमुळे चर्चेत, फोटो व्हायरल

Rahul Gandhi New Look : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ​)  चक्क लेक्चररच्या (lecturer) भूमिकेत असणार आहे. राहुल गांधी हे 7 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर गेलेत. यावेळी ते केम्ब्रिज विद्यापीठात (Cambridge University) लेक्चर देणार आहेत. मात्र इंग्लंडला जाण्याआधी राहुल हे नव्या लूकमुळे चर्चेत आलेत.  

Mar 1, 2023, 10:14 AM IST

कॉंग्रेस कार्यकर्त्याला अटक करणं पडलं महागात; पोलीस अधिकाऱ्याकडून 25 हजार वसूल करण्याचे आदेश

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar), महात्मा जोतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या, असे वक्तव्य केल्यानंतर राज्यात वातावरण तापलं होतं

Feb 27, 2023, 05:54 PM IST
Pune BJP Ganesh Bidkar Clash With Congress Activist In Bypoll Election PT2M8S