congress

Surgical Strike खरी की खोटी? हिंमत असेल तर व्हिडीओ प्रसिद्ध करा, भाजपाला जाहीर आव्हान

दिग्विजय सिंग यांनी सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने वादाला तोंड फुटलेलं असतानाचा आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशीद अल्वी यांनीही मोठं विधान केलं आहे. राहुल गांधी यांनी दिग्विजय सिंग यांच्या विधानाशी असहमती दर्शवलेली असतानाही राशीद अल्वी यांनी भाजपाला सर्जिकल स्ट्राइकचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. 

 

Jan 27, 2023, 01:16 PM IST

Sanjay Raut : शरद पवार भाजपचे...संजय राऊत यांचा प्रकाश आंबेडकर यांना इशारा

 Political News : ठाकरे गट- वंचित युतीमुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा वाद पेटण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकर यांनी आज इशारा दिला आहे.  

Jan 27, 2023, 11:32 AM IST

Congress : काँग्रेसची 'या' जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त, नाना पटोले यांचा थोरात यांना 'दे धक्का' !

 Congress : काँग्रेसने तडकाफडकी मोठा निर्णय घेत अहमदनगरमधील काँग्रेसची कार्यकारणी (Congress Committee ) बरखास्त केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar ) राजकारण आता ढवळून निघत आहे.

Jan 27, 2023, 08:48 AM IST

Maharashtra Politics : महाविकास आघाडीत महाबिघाडी? ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यात वादाची ठिणगी

पोटात एक आणि ओठात एक... या म्हणी प्रमाणे महाविकास आघाडीतील(Mahavikas Aghadi) नेत्यांच्या भूमिका पहायला मिळत आहे. पोटनिवडणुकीवरुन (assembly by election) ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात मतभेद उघड झाले आहेत.  

Jan 25, 2023, 05:54 PM IST

BBC Documentary Row : ए के अँटनी यांच्या मुलाचा काँग्रेसला रामराम, म्हणाले "चमच्यांसोबत..."

BBC Documentary on Modi : अनिल अँटनी यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे की, कालच्या घटनांचा विचार करता माझ्यासाठी काँग्रेसमधील सर्व पदांचा त्याग करणं योग्य आहे. मी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो. 

 

Jan 25, 2023, 12:38 PM IST