चपातीच्या पिठात मिसळा 'हा' एक पदार्थ, सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट
चपात्या हा आपल्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. मुलांच्या डब्यांसाठी किंवा रोजच्या जेवणातही चपात्या खाल्ल्या जातात. पण याच चपात्या तुम्ही अधिक आरोग्यदायी करु शकता.
Nov 27, 2024, 02:09 PM ISTGoogle वर बद्धकोष्ठता, हार्ट अटॅक सर्च करताच एल्विस प्रेस्लीचं का येतं नाव?
Elvis Presley : एल्विसला खूप दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास होता. असं म्हटलं जातं की, त्याला शौचाला गेल्यावर खूप त्रास होत असे. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला.
Aug 22, 2024, 06:12 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी दूधात हा एक पदार्थ टाकून प्या; सकाळी पोट झटपट होईल साफ
आजकाल बदललेली जीवनशैली आणि बैठे काम यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी जाणवू लागतात. पण या तक्रारींवर मात करण्यासाठी गोळ्या औषधे सतत खावी लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत.
Aug 8, 2024, 01:31 PM ISTमहिनाभर कांदा न खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
कांदा हे जेवण्याची चव वाढवते, त्यासोबतच शरीरासाठी गुणकारीदेखील आहे. कांदा खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. पण जर आपण एक महिन्यासाठी कांदा खालला नाही तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो?
Jul 12, 2024, 01:04 PM ISTचहात मिसळा 'हा' एक पदार्थ; अॅसिडिटीवर रामबाण, सकाळी पोटदेखील होईल साफ
Benefits Of Drinking Tea Mixed With Ghee: चहात तूप टाकून प्यायल्याने आरोग्यासाठी काय फायदे होतात, हे जाणून घेऊया.
Jul 7, 2024, 12:51 PM ISTबद्धकोष्ठतेच्या त्रासाने हैराण झालात? 3 ड्रिंक्स 3 उपाय; सकाळी पोट होईल साफ
Home Remedies on Constipation : पोट साफ न होणे ही आपल्यापैकी अनेकांना समस्या असेल तर 3 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर. या ड्रिंक्समुळे पचनक्रिया देखील सुधारते.
Jun 27, 2024, 04:27 PM ISTकाही केल्या पोट साफ होत नाही? दुधात मिसळा हे 5 पदार्थ; सकाळी जोर काढावा लागणार नाही
Constipation Home Remedies : अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. सकाळी पोट साफ न झाल्यामुळे दिवस अगदी खराब जातो. अशावेळी रात्री दुधासोबत खा 5 पदार्थ.
Jun 14, 2024, 07:05 PM ISTरात्री गरम दुधात टाकून प्या 'हा' एक पदार्थ; सकाळी 2 मिनिटांत साफ होईल पोट
सकाळी पोट साफ झालं नाही की चिडचिड होते. तसंच, सकाळची काम करण्यासाठीही फ्रेश वाटत नाही. अशावेळ काही नैसर्गिक उपायांचा वापर करुनही तुम्ही बद्धकोष्ठतेवर मात करु शकता.
May 31, 2024, 05:05 PM ISTआतड्यांमध्ये मल सुकताच शरीरात दिसतात 'ही' लक्षणं, 4 आयुर्वेदिक उपायांनी बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम
आयुर्वेद तज्ज्ञ यांनी आपल्या आतड्यांमध्ये मल सुकताच कोणते लक्षणं दिसतात आणि या बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी 4 आयुर्वेदिक सांगण्यात आलेय.
May 30, 2024, 12:11 PM ISTपोट साफ होत नाही? रात्री पाण्यात भिजवून खा 'या' बिया; सकाळीच आतड्यातील घाण बाहेर निघेल
आजकाल अनेक जण बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासलेले आहेत. वाढती उष्णता आणि तणाव यामुळं अपचन व बद्धकोष्ठतेसारखे आजार वाढले आहेत. बद्धकोष्ठतेवर तुम्ही घरगुती उपायांनीही मात करु शकतात.
May 12, 2024, 07:06 PM ISTअपचन आणि बद्धकोष्ठतेपासून 'या' 5 हर्बल ड्रिंक्सने होईल सुटका, गट हेल्थला मिळेल बूस्ट
Herbal drink for constipation: शरीरातील बहुतांश आजार हा पोटाशी निगडीत असतो. गट हेल्थची काळजी घेण्यासाठी हे 5 हर्बल ड्रिंक्स करतील मदत.
May 7, 2024, 03:16 PM ISTगॅस्ट्रोइंटेस्टाइनलच्या कोणत्या समस्या जाणवतात? पाहा त्याची लक्षणं
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा पचनतंत्रासंबंधीत समस्या खूप सामान्य आहेत आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करू शकतात.
Apr 4, 2024, 09:00 PM ISTकितीही गुणकारी असला तरी अतिप्रमाणात गुळ खाणे ठरते घातक; 'या' आजारांचा धोका
Disadvantages Of Eating Jaggery: गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण अतिप्रमाणात गुळ खाणे कधीकधी घातकही ठरु शकते. अतिप्रमाणात गुळ खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
Dec 29, 2023, 07:11 PM IST
शौचाला गेल्यानंतर तुम्ही पण जोर लावत असाल तर सावधान! जिवावर बेतू शकतं
Heart Attack If You Push Too Hard to Poop : सामान्यपणे बद्धकोष्ठताचा उल्लेख लोकांकडून पोट साफ झालं नाही, पोट खराब आहे अशा शब्दांमध्ये केला जातो. मात्र दिर्घकाळासाठी बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. मूळव्याध, फिशर, हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक, मोठ्या आतड्यामध्ये ट्यूमर, मधूमेह, थायरॉइडसारख्या समस्यांचा धोका बद्धकोष्ठतेच्या समस्या असल्यास वाढवतो. मात्र बद्धकोष्ठतेची समस्या हृदयविराकासाठी आणि स्ट्रोकसाठी कशी कारणीभूत ठरते जाणून घेऊयात...
Dec 19, 2023, 01:22 PM ISTरिकाम्या पोटी मनुक्याचं पाणी प्यायल्यास दूर पळतील 'हे' आजार
काहीवेळा किश्मिश वॉटर म्हणूनही संबोधले जाते, मनुका पाणी हे पेय रात्रभर मनुका भिजवून, नंतर गाळून आणि द्रव गरम करून बनवलेले पेय आहे. हे पेय पचन सुधारण्यासाठी, विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि विविध महत्त्वपूर्ण पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स पुरवण्यासाठी कथित आहे. शिवाय, ते स्वादिष्ट, चवदार आणि तयार करण्यास सोपे असल्याचे म्हटले जाते. तरीही, हे दावे छाननीसाठी उभे आहेत की नाही हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल.
तर हि माहिती मनुका पाण्याच्या फायद्यांविषयी चर्चा करतात आणि ते घरी कसे बनवायचे ते सांगतात .