स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात... कोण आहे गँगस्टर रवी काना?
भंगार खरेदी आणि विक्री करुन मालामाल झालेला रवी काना आणि त्यांची गर्लफ्रेंडला पोलिसांनी जेरबंद केलंय. या दोघांना थायलंडमधून पकडण्यात आलं असून 200 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केल्यामुळे त्यांचं साम्राज्य संकटात आलंय.
Apr 24, 2024, 10:30 PM IST
Kirit Somaiya On BMC Stamp Paper Scam | सुजीत पाटकरची एकाच स्टँम्पपेपर अनेक कंत्राटं - किरीट सोमय्यांचा आरोप
Sujit Patkar's single stamp paper multiple contracts - Kirit Somaiya's allegation
Jan 21, 2023, 04:15 PM ISTकंगनाला शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य करणं पडलं महागात, सहा ब्रँण्डसोबतचे करार रद्द
कंगना पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत
Jan 27, 2021, 10:50 AM ISTभुजबळांचं धाबं दणाणलं, एसआयटी करणार चौकशी
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इतर कथीत घोटाळ्यांप्रकरणी माजी मंत्री छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांची खुली चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Dec 19, 2014, 09:59 AM IST