countries legalised same sex marriage

समलिंगी विवाहाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, पण समलैंगिक जोडप्यांना दिले 'हे' अधिकार

Same Sex Marriage : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने नकार दिलाय. समलैंगिक विवाहावर कोर्ट कायदा करु शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने दिलाय.. विशेष विवाह कायद्यात बदल करण्याचे अधिकार संसदेला असल्याचं सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं.

Oct 17, 2023, 03:20 PM IST