'मी उगाच राहुल द्रविडसाठी...'; आर अश्विनने स्पष्ट सांगून टाकलं; 'तुम्ही क्रिकेटला फक्त...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आपण सोशल मीडियाचे (Social Media) फार मोठे चाहते नसल्याचं म्हटलं आहे.
Jan 16, 2025, 02:59 PM IST
ऑस्ट्रेलियात भारताचा स्टार फलंदाज ड्रेसिंग रुममधील माहिती करत होता लीक? गौतम गंभीरचा आरोप; रिपोर्टमुळे खळबळ
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत (Border Gavaskar Trophy) भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) कामाचं मूल्यमापन होण्याची शक्यता आहे.
Jan 15, 2025, 10:02 PM IST
अर्जुन तेंडुलकरने तुमच्याकडून प्रशिक्षण घेणं बंद का केलं? योगराज सिंग म्हणाले 'सचिनलाच आता...'
योगराज सिंग (Yograj Singh) यांनी खुलासा केला आहे की, फक्त 12 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) गोवा संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि राजस्थानविरोधातील सामन्यात शतक ठोकलं.
Jan 14, 2025, 02:19 PM IST
'मला तुम्ही कर्णधार म्हणून....', रोहित शर्माची BCCI कडे विनंती, म्हणाला 'त्यानंतर मी कायमचा...'
Rohit Sharma to BCCI: रोहित शर्माने (Rohit Sharma) बीसीसीआयला (BCCI) आपली अजून काही महिने संघाच्या कर्णधारपदी राहण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे. यानंतर आपण करिअरला पूर्णविराम देणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
Jan 13, 2025, 05:16 PM IST
'आरशात चेहराही पाहायचा असतो,' सुनील गावसकरांनी रोहित, विराटला सुनावले खडेबोल, म्हणाले 'जरा प्रामाणिकपणे...'
भारतीय फलंदाज सतत अपयशी होत असल्याने माजी भारतीय क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत. मालिकेत नऊ पैकी सहा वेळा भारतीय फलंदाज 200 पेक्षा जास्त धावा करण्यात अपयशी ठरले.
Jan 10, 2025, 09:08 PM IST
'हिंदी काही आपली राष्ट्रीय भाषा नाही, ती फक्त...,' आर अश्विनने जाहीर कार्यक्रमात स्पष्ट सांगितलं; 'जर तुम्हाला तामिळ...'
R Ashwin on Hindi Language: भारतीय क्रिकेटर आर अश्विनच्या (R Ashwin) विधानामुळे नव्याने भाषेचा वाद निर्माण झाला आहे. आर अश्विनने हिंदी ही राष्ट्रीय भाषा (National Language) नसल्याचं म्हटलं आहे.
Jan 10, 2025, 03:36 PM IST
'भारतासाठी खेळायचा विचार सोडून दे,' बुमराहला स्पष्टच सांगण्यात आलं; म्हणाले 'एका सामन्यात 20 ओव्हर्स टाकू शकत नसशील...'
1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे खेळाडू बलविंदर संधू (Balwinder Sandhu) यांनी गोलंदाजासाठी वर्कलोड मॅनेजमेंट असावं या संकल्पनेवर आपला विश्वास नसल्याचं म्हटलं आहे.
Jan 7, 2025, 06:59 PM IST
'शुबमन गिल ओव्हररेटेड खेळाडू,' भारताच्या दिग्गजाने स्पष्टच सांगितलं; निवड समितीला म्हणाले 'तुम्हाला...'
भारताच्या दिग्गज खेळाडूने निवड समितीवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. शुबमन गिलने ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत 31, 28, 1, 10 आणि 13 धावा केल्या आहेत.
Jan 7, 2025, 05:11 PM IST
'तुला भारतीय कर्णधार म्हणून खेळताना पाहून आनंद झाला', समारोपाचा प्रश्न ऐकताच रोहित शर्मा म्हणाला, 'अरे बाबा, मी...'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरोधातील पाचव्या कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली आहे.
Jan 4, 2025, 11:42 AM IST
...अन् बुमराहने सॅम कोन्टान्सला शिकवला धडा, उस्मान ख्वाजाला मोजावी लागली किंमत, VIDEO तुफान व्हायरल
सिडनी कसोटी (Sydney Test) सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या अखेरच्या चेंडूआधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोन्स्टास (Sam Konstans) यांच्यात वाद झाला. यानंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) त्यात उडी घेतली.
Jan 3, 2025, 06:30 PM IST
'हे बकवास आहे,' स्मिथने डिवचल्यानंतर शुभमन गिलने दिलं उत्तर, 'तुला कोण बोलतंय'; पण पुढच्याच चेंडूवर घालवली विकेट, पाहा VIDEO
Border Gavaskar Tophy Sydney 5th Test: बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या (Border Gavaskar Tophy) अखेरच्या निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर धारातीर्थी पडले आहेत. भारतीय संघ 185 धावांवर तंबूत परतला आहे.
Jan 3, 2025, 01:11 PM IST
'विराट कोहलीचा एक्झिट प्लॅन तयार ठेवा,' BCCI ला सूचना, रोहित शर्माचं काय?
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) ऑस्ट्रेलियाविरोधात अनुक्रमे 5, 100*, 7, 11, 3, 36 आणि 5 धावा केल्या आहेत.
Dec 31, 2024, 06:23 PM IST
'बाळासारखा रडणारा कर्णधार,' ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने विराटनंतर रोहित शर्माची उडवली खिल्ली, म्हणाले 'संघात लहान मूल...'
ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी विराट कोहलीनंतर (Virat Kohli) आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) लक्ष्य केलं आहे.
Dec 30, 2024, 04:26 PM IST
विराट-सॅम कोन्स्टान्स वादावर ऑस्ट्रेलियन मीडियाने काय छापलं? कोहलीवर टीका करताना ओलांडली पातळी, म्हणाले 'जोकर...'
Virat Kohli Insulted by Australian Media: भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि सॅम कोन्स्टास (Sam Konstas) यांच्यात वाद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाने त्याच्यावर अपमानजक टिप्पणी केली आहे.
Dec 27, 2024, 04:18 PM IST
'रोहित, विराट नव्हे तर मी क्रिकेटमधला...', आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'उगाच देवाप्रमाणे पुजून...'
लोकांनी आपलं करिअर सेलिब्रेट करावं किंवा आपल्या पुजावं अशी आपली अपेक्षा नसल्याचं आर अश्विनने (Ravichandran Ashwin) म्हटलं आहे.
Dec 25, 2024, 04:37 PM IST