बापरे! हा इतका फिट कसा? -20 अंशांच्या रक्त गोठवणाऱ्या थंडीत Cristiano Ronaldo चं स्विमिंग, पाहा Video
Cristiano Ronaldo Video : चहूबाजूंनी बर्फ अन त्याच बर्फाच्या पाण्यात पोहायला उतरला रोनाल्डो; हा इतका फिट कसा? पाहणाऱ्यांनाही पडला प्रश्न
Dec 27, 2024, 01:50 PM IST
आई की गर्लफ्रेंड! खर्चासाठी रोनाल्डो कोणाला जास्त पैसे देतो?
Cristiano Ronaldo Income : फूटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो कमाईच्या बाबतीतही जगभरातील खेळाडूंपेक्षा कितीतरी पुढे आहे. रोनाल्डोची कमाई अरबोत आहे. आता नुकतंच त्याने एका मुलाखतीत आई आणि गर्लफ्रेंडला खर्चासाठी किती पैसे देतो याची माहिती दिली आहे.
Oct 7, 2024, 09:31 PM IST
अबब... विराट कोहलीने वर्षभरात कमावले 847 कोटी रुपये, तरी कमाईत 'हा' खेळाडू नंबर वन
Rich Players : जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत टॉप-10 खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे टॉप-10 मध्ये विराट एकमेव क्रिकेटर आहे.
Sep 6, 2024, 07:05 PM ISTक्रिस्टियानो रोनाल्डोने फुटबॉलमध्ये रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
5 सप्टेंबरच्या रात्री पुर्तगालने क्रोएशियाचा 2-1 ने पराभव केला. पोर्तुगालच्या विजयात महत्वाचे योगदान देणाऱ्या कॅप्टन क्रिस्टियानो रोनाल्डोने गोल करून इतिहास रचला.
Sep 6, 2024, 01:02 PM ISTविराट कोहली की क्रिस्टियानो रोनाल्डो कोण जास्त श्रीमंत?
विराट कोहली आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे दोघे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज खेळाडू आहेत. दोघांची फॅन फॉलोईंग सुद्धा तगडी असून त्यांचे चाहते जगभरात आहेत.
Aug 24, 2024, 10:33 PM IST19 व्हिडीओ अन् तब्बल 32 मिलियन सब्सक्राइबर्स; रोनाल्डोने YouTube वरून आत्तापर्यंत किती पैसा कमावला?
Cristiano Ronaldo Youtube Channel: फुटबॉलच्या मैदानाचा बादशाह क्रिस्टियानो रोनाल्डो याने डिजिटल युगाच पाय ठेवला असून यूट्यूबवर त्याने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
Aug 23, 2024, 06:24 PM ISTCristiano Ronaldo ने लपूनछपून उरकलं लग्न? Youtube चॅनेल सुरू करताच केला धक्कादायक खुलासा
Cristiano Ronaldo youtube channel : जगातील स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो यानं यूट्यूबवर पदार्पण करताच अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. मात्र, रोनाल्डोच्या एका वक्तव्याची चर्चा होताना दिसतीये.
Aug 22, 2024, 04:54 PM ISTनासाचे वैज्ञानिक रोनाल्डोचा डाएट प्लान तयार करतात; रमीज राझा यांचा अजब दावा; VIDEO व्हायरल
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू रमीज राझा यांनी नासाचे वैज्ञानिक फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा डाएट प्लान आखतात असं अजब विधान केलं आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Nov 23, 2023, 06:03 PM IST
Optical Illusion - निसर्गरम्य चित्रात लपलाय खेळाडूचा चेहरा, आतापर्यंत फक्त 30% लोकं ओळखू शकलेत
निसर्गरम्य फोटो कायमच नजरेला एक कायम आनंद देऊन जातो. इथे शेअर केलेल्या निसर्ग रम्य फोटोत एका खेळाडूचा चेहरा लपला आहे. तुम्ही या खेळाडूचे खरे चाहते असाल तर अवघ्या 10 सेकंदात त्याचा फोटो शोधून काढा.
Oct 27, 2023, 06:01 PM ISTफुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला चाबकाचे 99 फटके मारण्याची शिक्षा? चाहतीला Kiss केल्याने राडा?
Cristiano Ronaldo : आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणने फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला सार्वजनिक ठिकाणी व्यभिचार केल्याबद्दल 99 फटके मारण्याची शिक्षा सुनावली आहे. रोनाल्डोने इराणमध्ये पाऊल ठेवल्यास त्याला ही शिक्षा भोगावी लागू शकते, असे म्हटलं जात आहे.
Oct 14, 2023, 02:29 PM ISTफुटबॉल स्टार Ronaldo आहे रजनीकांत यांचा फॅन?
Cristiano Ronaldo watched Rajnikanth's Jailer : ख्रिस्तियानो रोनाल्डोनं दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा चाहता असून त्यानं जेलर हा चित्रपट पाहिल्याच्या चर्चा सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे सुरु झाल्या आहेत.
Aug 18, 2023, 10:22 AM ISTइन्टाग्रामवर सर्वात श्रीमंत खेळाडू, विराट, धोनी आसपासही नाहीत.. एका पोस्टसाठी घेतो इतके कोटी
Cristiano Ronaldo Becomes Highest Paid Star On Instagram: इन्टाग्रामवर चर्चा असते ती म्हणजे मोठमोठ्या सेलिब्रेटींची. त्यांच्या भन्नाट पोस्टिंगमुळे ते कायमच चर्चेत असतात. त्यांचे रिल्स तर कामयच चर्चेत असतात. आता चर्चा आहे ती म्हणजे अशा एका सेलिब्रेटीची जो एका पोस्टवर अब्जावधी रूपये घेतो आणि हे घेणारा तो एकमेव सेलिब्रेटी ठरला आहे.
Jul 21, 2023, 07:31 PM ISTदेशभक्ती असावी तर अशी! सुनील छेत्रीने जिंकलं काळीज, म्हणतो '...तर मेस्सी अन् रोनाल्डोला मागे टाकू शकतो'
Indian Football Team Captain: 38 वर्षीय स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आत्तापर्यंत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीये. अशातच आता सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 9, 2023, 04:12 PM ISTViral Video: हसावं की रडावं! रोनाल्डोसारखं सेलिब्रेशन करायला गेला अन् थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचला
Viral Video: फूटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचे (Cristiano Ronaldo) संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्याचे रेकॉर्ड, गोल्स, सेलिब्रेशन अशी प्रत्येक गोष्ट चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. दरम्यान एका फूटबॉलपटूला रोनाल्डोसारखं सेलिब्रेशन करणं चांगलंच महागात पडलं आहे. त्याला थेट रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे.
Mar 25, 2023, 06:21 PM IST
Cristiano Ronaldo Gets Angry: मेस्सीचं नाव ऐकताच रोनाल्डो संतापला, VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Cristiano Ronaldo Gets Angry: फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) चाहत्यावर संतापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना एका चाहत्याने मेस्सीचा उल्लेख केला असता रोनाल्डो संतापला आणि खडे बोल सुनावले.
Mar 6, 2023, 03:45 PM IST