daddy

Video : डॅडाला कोरोना झालाय...; Rohit Sharma ची लेक samaira च्या बोबड्या बोलाने जिंकली सर्वांची मनं!

रोहित शर्मा 1 जुलैपासून खेळल्या जाणाऱ्या टेस्ट सामन्यात खेळणार की नाही हे आतापर्यंत मॅनेजमेंटने स्पष्ट केलं नाही. 

Jun 28, 2022, 11:53 AM IST

'डॅडी' पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'दगळी चाळ 2' सिनेमाची घोषणा

मुंबईतच राहून मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहिलेला 'तो पुन्हा आला...' व्हिडीओ व्हायरल 

 

Jun 20, 2022, 11:47 AM IST
BJP MLA And NCP Minister On Who Is Your Daddy Update. PT1M37S

मुंबई | गणेश नाईकांच जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

मुंबई | गणेश नाईकांच जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर

Mar 12, 2020, 11:25 AM IST

...म्हणून धोनी, हरभजनची नव्हे; एका कॅमेरामनची मुलगी होतेय व्हायरल

तिच्या बाबांना तुम्ही पाहिलं का? 

Dec 28, 2019, 01:21 PM IST

डॅडीच्या B. R. A. गॅंगचा छुपा चेहरा

असीम अहलुवालिया दिग्दर्शित , अर्जुन रामपाल आणि ऋत्विज पटेल निर्मित सिनेमा डॅड्डी चित्रपटाची आजकाल सर्वत्र हवा चालली आहे .

Sep 8, 2017, 11:20 AM IST

‘डॅडी’मधील पहिलं गाणं रिलीज!

कुख्यात गुंड अरुण गवळी याच्या जीवनावर आधारित ‘डॅडी’ या हिंदी चित्रपटाची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. या सिनेमाचे ‘आला रे आला गणेशा’हे पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.

Aug 15, 2017, 11:39 PM IST

VIRAL VIDEO : कसा होता डॅडीला भेटण्याचा अर्जुनचा पहिला अनुभव

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री अर्जुन रामपाल हा त्याच्या आगामी ‘डॅडी’ मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सुद्धा चांगलाच व्हायरल झाला आहे.

Aug 14, 2017, 11:27 AM IST

अर्जुन रामपालच्या ‘डॅडी’ सिनेमातील ‘डिस्को डिस्को’ गाणं (व्हिडिओ)

अभिनेता अर्जुन रामपाल याच्या आगामी ‘डॅडी’ सिनेमातील ‘डान्स डान्स’ हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. याआधी कुख्यात गुंड अरूण गवळीवर आधारित या सिनेमाच्या ट्रेलरला जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

Aug 4, 2017, 05:09 PM IST

अरुण गवळीच्या 'डॅडी'चा ट्रेलर लॉन्च

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वादग्रस्त कारकिर्दीवर आणखी एक चित्रपट येत आहे. 

Jun 14, 2017, 04:16 PM IST

अरुण गवळीच्या आयुष्यावरच्या 'डॅडी'चा टिझर लॉन्च

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या वादग्रस्त कारकिर्दीवर आणखी एक चित्रपट येत आहे.

Dec 1, 2016, 08:57 AM IST

#getnakedandwork नग्न अवस्थेतच कर्मचारी ऑफिसमध्ये झाले दाखल

नेत्यांना आंधळेपणाने फॉलो करणं कसं हास्यास्पद ठरू शकतं, याचं उत्कृष्ट सध्या युरोपच्या मिंस्कमध्ये पाहायला मिळतंय. 

Jun 30, 2016, 08:16 PM IST

अरुण गवळीच्या आयुष्यावर आणखी एक चित्रपट

कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या आयुष्यावर आधारित आणखी एक चित्रपट येणार आहे. डॅडी असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये अर्जुन रामपाल अरुण गवळीची भूमिका करत आहे. या चित्रपटाच्या शूटिंगवेळचा एक फोटो सध्या लीक झाला आहे. 

Jun 13, 2016, 11:58 PM IST

'बाबा' पाठोपाठ आता 'डॅडी' येणार बाहेर

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आता पुन्हा एकदा काही काळासाठी तुरुंगाबाहेर येणार आहे.

Mar 2, 2016, 07:14 PM IST