जात काही जात नाही! माठातलं पाणी प्यायला, शिक्षकाने दलित विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारलं
rajastan minoritie student allegedly beaten by teacher in barner for drinking water from pot
Jul 7, 2023, 06:49 PM IST'भाजपविरोधात मतदान करू म्हणून त्यांनी पाचशे रुपये देऊन आमच्या बोटावर शाई लावली'
१२०० लोकसंख्येच्या या गावात ४०० दलित मतदार आहेत.
May 22, 2019, 07:47 AM ISTआरक्षणामुळे दलितांवर अत्याचार होतात - रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आरक्षणासंदर्भात एक मागणी केली आहे. खुल्या वर्गातील ५० टक्क्यांपैकी २५ टक्के आरक्षण आर्थिकदृष्टया मागासांना देण्यात यावं असं आठवलेंनी म्हटलं आहे.
Sep 7, 2017, 10:23 PM ISTदलित- मुस्लिम समुदायावर हल्ले; केंद्रासह 6 राज्यांना भूमिका मांडण्याचे SCचे आदेश
गोरक्षकांकडून देशभरात दलित आणि मुस्लिम समुदायावर हल्ले केले जात असल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आला. यासंबंधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि गुजरात, महाराष्ट्र, युपी, झारखंड, कर्नाटक आणि राजस्थान सरकारला ७ नोव्हेंबर रोजी भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.
Oct 21, 2016, 11:21 PM ISTगोरक्षकांना ओळखपत्र का दिली? सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 06:18 PM ISTआप मंत्र्याचे सेक्स स्कँडल, दिल्ली हादरली
आपचे मंत्री संदीप कुमार यांची अक्षेपार्ह सीडी सापडल्याने दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हे सेक्स स्कँडल उघकीस आल्यानंतर अरवींद केजरीवाल यांनी संदीप कुमार यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. दरम्यान, आपल्याला यात अडकविल्याचे असल्याचे कुमार यांनी म्हटलेय.
Sep 1, 2016, 12:21 PM ISTभाजप आमदाराचं शेतकरी, दलितांविषयी अपमानजनक उदगार?
भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दलित आणि शेतकऱ्यांविषयी अपमानजनक उद्गार काढल्याचा आरोप केला जात आहे.
Jun 22, 2016, 01:08 PM ISTकायम बीफ खायचे? तर आम्हांला मत द्या - ओवेसी
बीफ वरील राजकारण अजून थांबण्याचं नाव दिसत नाही. हैदराबादचे खासदार असाद्दुदीन ओवेसी यांनी आज एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
Jan 25, 2016, 07:50 PM IST४०० वर्षांनंतर महिला आणि दलितांना मंदिराचे दरवाजे खुले
डेहरादून : गेली ४०० वर्षे प्रथा आणि परंपरेच्या नावाखाली ज्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला होता त्या दलितांना आणि महिलांना आता उत्तराखंडातील गढवाल इथल्या परशुराम मंदिरात प्रवेश यापुढे खुला होणार आहे.
Jan 16, 2016, 05:13 PM IST