daya nayak

वेटर ते 87 एन्काऊंटर स्पेशालिस्ट; सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करणारे दया नायक नेमके कोण?

पुन्हा एकदा एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक चर्चेत आला आहे. अभिनेता सैफ अली खानवर अज्ञात व्यक्तीकडून चाकू हल्ला करण्यात आला. त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर या प्रकरणाची चौकशी क्राईम ब्रँच अधिकारी दया नायक करत आहे. कोण आहे हा दया नायक?

Jan 16, 2025, 03:13 PM IST

'बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

बाबा सिद्धीकींची (Baba Siddique) हत्या करणाऱ्या सोडणार नाही. सर्वांना फाशी देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. मुंबईत इतर राज्यातून येऊन दादागिरी केलेली सहन केली जाणार नाही असा इशाराही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

 

Oct 14, 2024, 02:42 PM IST

एनकाउंटर स्पेशालिस्ट दया नायक करोना पोझिटीव्ही

सध्या होम कॉरेंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला 

Sep 21, 2020, 07:41 PM IST

चकमक फेम दया नायक यांना क्लीनचीट

एन्काऊंटर फेम दया नायक यांना बेहिशोबी संपत्ती प्रकरणात स्पेशल कोर्टानं क्लीन चीट दिलीय. 

Feb 9, 2018, 04:58 PM IST

मुंबईतून तब्बल साडे तेरा किलो एमडी जप्त, दया नायक यांची कारवाई

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी मुंबईतून तब्बल साडे तेरा किलो एमडी जप्त केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.  

Jan 31, 2018, 09:39 PM IST

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा पोलीस सेवेत

चकमक फेम पोलीस अधिकारी दया नायक पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाले आहेत. दया नायक यांना जुलै २०१५ मध्ये निलंबित करण्यात आलं होतं.

Jan 11, 2016, 09:59 PM IST

एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक परतले

एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांची बदली मुंबई पोलीस दलाचा पश्चिम झोन मध्ये करण्यात आली आहे. तब्बल साडे सहा वर्ष निलंबित राहिल्यानंतर दया नायक जेव्हा पुन्हा सेवेत रुझू झालेत तेव्हा त्यांना लोकल आर्म्स विभागात तैनात करण्यात आलं होतं.

Oct 17, 2012, 11:17 PM IST