मथुरा दंगलीचा मास्टरमाइंड ठार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मृत पतीच्या शुक्राणूपासून जन्माला येणार मूल...
फ्रांसच्या एका न्यायालयानं एका स्पॅनिश महिलेला आपल्या मृत पतीच्या शुक्राणूचा (स्पर्म) वापर करण्याची परवानगी दिलीय. हे शुक्राणू वापरून ती आपल्या मृत पतीच्या बाळाला जन्माला जन्म देणार आहे.
Jun 3, 2016, 10:25 PM ISTकुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
नागपूरच्या वाढत्या पाऱ्याने तीन बळी घेतलेत. चढत्या तापमानापासून बचाव करण्याकरिता घरात लावलेल्या कुलरचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय.
Jun 3, 2016, 09:21 AM ISTपाकिस्तानात वादळी पावसाचे १४ बळी
भारतात मान्सूनची प्रतिक्षा असताना शेजारील पाकिस्तानात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले आहे, पाकिस्तानातील वादळी वाऱ्याच्या पावसात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
Jun 2, 2016, 01:05 PM ISTसॉफ्ट ड्रिंकमध्ये आढळली मृत पाल, व्हिडिओ वायरल
वाढत्या गर्मीत तुम्ही घराबाहेर पडलात की मग थकलेल्या अवस्थेत सॉफ्ट ड्रिंक पित असाल... तर ही बातमी पाहिल्यानंतर तुम्ही सॉफ्ट ड्रिंक पिणंही बंद कराल.
May 28, 2016, 07:38 PM ISTउष्माघातानं १२ मोरांचा मृत्यू
जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील वाडी राजुरी शिवारात १२ मोर मृतावस्थेत आढळलेत.
May 24, 2016, 03:55 PM ISTपाकिस्तानच्या हद्दीत अमेरिकेचा द्रोण हल्ला
पाकिस्तानच्या हद्दीत अमेरिकेचा द्रोण हल्ला
May 22, 2016, 01:19 PM ISTधुळ्यात उष्माघाताने २ जणांचा मृत्यू
May 22, 2016, 09:53 AM ISTतेलंगणात अपघात, महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू
तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यात एका रस्ते अपघातात महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू झालाय.
May 15, 2016, 09:49 AM ISTमृत्यू झालेला व्यक्ती पुन्हा होणार जिवंत ?
मेंदुला मार लागल्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करता येवू शकतं का याचं संशोधन सध्या सुरु आहे. भारतीय वैज्ञानिक डॉक्टर हिमांशु बंसल यांना याबाबत परवानगी देखील मिळाली आहे. ते २० मृत्यू झालेल्या लोकांवर याचं परिक्षण करणार आहे.
May 10, 2016, 02:50 PM ISTअन्नपाणी न मिळाल्याने बिबट्याचा मृत्यू
अन्नपाणी न मिळाल्याने बिबट्याचा मृत्यू
May 8, 2016, 09:56 AM ISTमुंबई पोलिसांच्या बहादुर 'मॅक्स'चे विरारमध्ये निधन
मुंबई : मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावणारा श्वानपथकातील महत्त्वाचा सदस्य असणाऱ्या 'मॅक्स' या श्वानाचं शुक्रवारी निधन झालं.
Apr 9, 2016, 12:31 PM IST'फॉर्च्युनर' गाडीसाठी खासदाराच्या सुनेची हत्या?
बहुजन समाजवादी पार्टीचा खासदार नरेंद्र कश्यप, त्यांची पत्नी आणि मुलगा सागर कश्यप यांना गाझियाबाद पोलिसांनी बुधवारी सुनेच्या हत्येप्रकरणात अटक केलीय.
Apr 7, 2016, 12:17 PM ISTउघड्या गटारात पडून एका व्यक्तीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 09:49 PM ISTब्रसेल्समध्ये मृत्यूमुखी पडलेला राघवेंद्रन महिनाभरापूर्वीच बनला होता पिता!
नुकत्यात ब्रसेल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात 'इन्फोसिस'मध्ये काम करणारा राघवेंद्रन गणेसन मृत्युमुखी पडला. क्रूर नियतीचा खेळ असा की केवळ महिनाभरापूर्वीच तो पिता बनला होता... पण, आपल्या अपत्याला मोठं होताना पाहणं त्याच्या नशिबात नव्हतं.
Mar 30, 2016, 04:03 PM IST