delhi assembly elections

'केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर...', संजय राऊत स्पष्टच बोलले, 'देशाच्या जनतेने तुम्हाला...'

Sanjay Raut on Delhi Election Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सर्वांनी घेणं गरजेचं आहे असं मत मांडलं आहे. 

 

Feb 9, 2025, 11:04 AM IST

'मोदी या जन्मात आम्हाला पराभूत करु शकत नाहीत,' केजरीवालांचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून तुफान कमेंट्स

Arvind Kejiriwal Old Video Viral: आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपा (BJP) या आयुष्यात आपल्याला पराभूत करु शकणार नाहीत असा दावा केला होता. 

 

Feb 9, 2025, 08:49 AM IST
Delhi Assembly Elections ।  Alka Lamba PT1M2S

नवी दिल्ली । अलका लांबा यांचा मतदान केंद्राबाहेर उद्रेक

नवी दिल्लीत अलका लांबा यांचा मतदान केंद्राबाहेर उद्रेक

Feb 8, 2020, 08:20 PM IST

दिल्ली निवडणूक : DCP राजेश देव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

निवडणूक आयोगाने भाजपला जोरदार दणका दिला असताना आता डीसीपी (DCP) राजेश देव यांनाही चांगलाच दणका दिला आहे. 

Feb 5, 2020, 11:22 PM IST

दिल्ली विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ५७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  

Jan 18, 2020, 02:48 PM IST

सट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे. 

Feb 9, 2015, 10:29 PM IST

‘आप’च्या काँग्रेस-भाजपसमोर १८ अटी

काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आम आदमी पार्टीला बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केल्यानंतर दिल्लीच्या सत्तेच्या पेच सुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण त्याचवेळी अरविंद केजरीवाल यांनी मात्र पाठिंबा घेण्यासाठी या दोन्ही पक्षांसमोर १८ अटी ठेवल्या आहेत.

Dec 14, 2013, 07:11 PM IST

`आप`च्या उमेदवारांना विकत घ्यायचा डाव

‘आम्हाला या गोष्टीची खात्री आहे की भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि काँग्रेस दिल्लीत ‘आप’च्या उमेदवारांना विकत घ्यायचा प्रयत्न करेल’

Dec 8, 2013, 01:57 PM IST