demand

VIDEO : इथं आपल्या नवजात बालकाचं तोंड पाहण्यासाठीही पालकांना द्यावे लागतात पैसे

मुंबई महापालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे

Nov 21, 2018, 09:42 AM IST

वर्धा स्फोट : मृतांच्या कुटुंबीयांनी केली ही मागणी

  पूलगावच्या दारुगोळा डेपोत आज सकाळी झालेल्या स्फोटात ६ जणांचा बळी गेला.

Nov 20, 2018, 10:41 PM IST

मुंबईत आज कचऱ्याचं साम्राज्य, सफाई कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

 आता सफाई कर्मचाऱ्यांनीही बंडाचा झेंडा उगारलाय

Nov 16, 2018, 10:41 AM IST

समृद्धीला नाव नेमकं कुणाचं?

भाजप आणि शिवसेनेत वाद 

Nov 14, 2018, 10:58 AM IST

वर्ल्ड कपसाठी आयपीएलमध्ये खेळाडूंना विश्रांती? विराट-रोहितमध्ये मतभेद

२०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीमनं जोरदार तयारी सुरु केली आहे.

Nov 9, 2018, 08:22 PM IST

विराटला भारत रत्न द्या, क्रीडा संघटनेची पंतप्रधानांकडे मागणी

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला भारत रत्न देण्यात यावं अशी मागणी ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन (एआयजीएफ)नं केली आहे.

Nov 6, 2018, 04:16 PM IST

भुजबळ समर्थक आक्रमक, धमकी देणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी

धमकी देणाऱ्यांवर कड़क कारवाई करण्याची मागणी

Nov 2, 2018, 05:02 PM IST

परदेश दौऱ्यात खेळाडूंना हवी पत्नी, केळी आणि ट्रेनचा वेगळा डबा

इंग्लंडमध्ये २०१९ साली होणाऱ्या वर्ल्ड कपआधी भारतीय टीमनं बीसीसीआयकडे वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.

Oct 30, 2018, 07:25 PM IST

भर मंडपात गाडीची मागणी, वधुच्या कुटुंबानं असा शिकवला धडा

विवाहाच्या अगदी काही वेळ अगोदर वरपक्षाकडून मोटारसायकल आणि सोन्याची मागणी मुलीच्या कुटुंबीयांसमोर ठेवण्यात आली

Oct 23, 2018, 09:04 AM IST

पोलीस पतीकडून चार चाकी गाडीसाठी छळ, विवाहितेची आत्महत्या

लग्न समारंभात १५ लाख रुपये हुंडा देऊनदेखील चार चाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी

Oct 19, 2018, 11:35 AM IST

पुण्यातल्या १५० मंडळांची मागणी गिरीश बापट यांनी धुडकावली

पुण्यातल्या १५० हट्टी मंडळांची डॉल्बी आणि डीजेची मागणी पालकमंत्री गिरीश बापट यांनी धुडकावून लावली आहे.

Sep 22, 2018, 08:45 PM IST

पर्रिकरांच्या ढासळत्या तब्येतीमुळे गोव्यात नेतृत्व बदलाची मागणी

गोव्यात सत्ताबदलाची मागणी जोर धरू लागलीय

Sep 15, 2018, 03:00 PM IST

मराठा आंदोलनानंतर 'वडार' समाजाचाही मागणी

या मागणीवर समाजाचा राज्यव्यापी मेळावा लवकरच सोलापूरमध्ये 

Aug 4, 2018, 10:33 AM IST

मराठा आरक्षण आंदोलन; जालना जिल्ह्यात कडकडीत बंद

जिल्ह्यातील जाफ्राबाद, भोकरदन या तालुक्यांमध्येही बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतोय.

Jul 24, 2018, 01:35 PM IST