लहान मुलांमध्ये वाढतायत डेंग्यू-मलेरियाची प्रकरणं; प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचा तज्ज्ञांचा इशारा
पावसाळ्यात केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यात 5 ते 15 वयोगटातील मुलांना नाक चोंदणे किंवा मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आरोग्य समस्यांचा अधिक धोका असतो.
Aug 6, 2024, 08:42 PM ISTMosquito Repellent: या Essential Oil नं डेंग्यू- मलेरिया तुमच्यापासून राहिल लांब, मच्छरांपासून मिळेल सुटका
Mosquito Repellent म्हणून 'हे' Essential Oil वापरा, मच्छरांपासून होईल सुटका
Nov 19, 2022, 04:28 PM IST