सलमानला नवीन धमकी मिळताच वडिलांनी घेऊन दिली नवी कोरी कार! किंमत ऐकून बसेल धक्का
Salim Khan Buys New Car : सलीम खान यांनी सलमानला नवीन धमकी मिळताच सलीम खान यांनी खरेदी केली नवी कार
Oct 30, 2024, 02:06 PM ISTधनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर राशीनुसार करा 'या' गोष्टींची खरेदी, कधी नसणार पैशांची चणचण
धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर राशीनुसार करा 'या' गोष्टींची खरेदी, कधी नसणार पैशांची चणचण
Oct 29, 2024, 10:21 AM ISTDhanteras 2024 : धनतेरसला 30 वर्षांनंतर शनिदेवाचा शश महापुरुष राजयोग! 'या' 3 राशींना 2025 पर्यंत सुवर्ण काळ
Dhanteras Shash Mahapurush Rajyog : शनीचे कुंभ राशीत प्रवेश हा धनत्रयोदशीत काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. कुबेर देवाच्या कृपेने या लोकांचं बँक बॅलेन्स झपाट्याने वाढणार असून 2025 पर्यंत सुवर्ण काळ असणार आहे.
Oct 29, 2024, 09:10 AM ISTDhanteras 2024 : धनत्रयोदशीला तब्बल 100 वर्षांनी अद्भुत योग! पूजेसाठी 2 तास अत्यंत महत्त्वाचे; कोण आहे भगवान कुबेर?
Dhanteras 2024 : आश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी हा दिवस धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून साजरा करण्यात येतो. यादिवशी कुबेर आणि धन्वंतरी देवतेची पूजा करण्यात येते.
Oct 29, 2024, 08:36 AM IST
आयुर्वेदाची जनक देवी धन्वंतरीची पूजा धनत्रयोदशीला का करतात? आरोग्यदेवतेच दिवाळीशी काय कनेक्शन?
Dhanteras 2024 : धनत्रयोदशीचा सण दिवाळीपूर्वी साजरा केला जातो. या दिवशी लक्ष्मी आणि कुबेर यांच्यासह धन्वंतरीचीही पूजा केली जाते. जाणून घ्या कोण आहे धन्वंतरी आणि धनत्रयोदशीला पूजा का केली जाते.
Oct 29, 2024, 08:06 AM ISTHoroscope : धनत्रयोदशीला कुबेर 'या' राशीच्या लोकांवर करणार धनवर्षाव; कामातही होईल फायदा
Dhanteras Horoscope : आज धनत्रदयोशी. आजच्या दिवशी महालक्ष्मीची विशेष कृपा राहणार आहे. हा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? पाहा धनत्रदयोशीला 12 राशींचं भविष्य
Oct 29, 2024, 07:25 AM ISTRangoli Designs For Dhanteras: घराची वाढेल शोभा... धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढा सुबक रांगोळी
धनत्रयोदशीच्या दिवशी दारासमोर काढा या सुबक व छान रांगोळी. यामुळं घराची शोभातर वाढेलच पण शेजारीही कौतुक करतील.
Oct 28, 2024, 03:29 PM ISTDhanteras 2024 : धनत्रयोदशीला का करतात 'यमदीपदान'? जाणून घ्या पूजाविधी आणि मुहूर्त
Yam Deep Daan 2024 : धनत्रयोदशी हा दुसरा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. यादिवशी यमदीपदान करावे, शास्त्रात सांगण्यात आलंय. पण ते का, कशासाठी आणि कसे करायचे ते जाणून घ्या.
Oct 28, 2024, 03:24 PM ISTमिळेल सोन्याहून अधिक किंमत... यंदाच्या धनत्रयोदशीला खरेदी करा '99.5% शुद्ध सोनं' पण दागिने नाही तर...
Gold Buying On Dhanteras 2024: धनत्रयोदशीला सोनं खरेदी कऱण्याची भारतीयांची परंपरा आहे. पण सोनं नेमकं कोणतं खरेदी करावं, असा प्रश्न पडतो.
Oct 28, 2024, 12:00 PM ISTप्रमोशन, पैसा, कार! 'या' 5 राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार, 100 वर्षांनंतर धनत्रयोदशीला 5 आश्चर्यकारक योग
Dhanteras 2024 Luck Zodiac Signs : दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी येत्या मंगळवारी 29 ऑक्टोबरला असणार आहे. यादिवशी 100 वर्षांनंतर 5 आश्चर्यकारक योग जुळून आले आहेत.
Oct 25, 2024, 04:39 PM ISTDhanteras 2024 : धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर कधी? जाणून घ्या तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व
Dhanteras 2024 Data : यंदा दिवाळी लवकर आल्यामुळे दिवाळीतील सणाच्या तारखेवरून सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. धनत्रयोदशी 29 की 30 ऑक्टोबर नक्की कधी आहे? तिथी, पूजा, शुभ मुहूर्त आणि सोनं खरेदीचं महत्त्व जाणून घ्या.
Oct 25, 2024, 03:06 PM ISTधनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करण्याचे 3 शुभ मुहूर्त, 'या' गोष्टींची करा खरेदी लक्ष्मी होईल प्रसन्न
Dhanreras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देवतेची पूजा केली जाते. तसेच हा दिवस खरेदीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी करणं शुभ मानलं जातं.
Oct 23, 2024, 12:35 PM IST