died

म्हशीनं लाथ मारल्यानं पशुधन अधिकाऱ्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 26, 2017, 07:49 PM IST

रॅम्पवर कॅटवॉक करताना मॉडेलचा मृत्यू

रॅम्पवर कॅटवॉक करताना एका १४ वर्षीय रशियन मॉडेलचा मृत्यू झाला आहे. व्लादा दझूबा असे या मॉडेलचे नाव आहे. अतिप्रमाणात रॅम्पवॉक केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.

Oct 28, 2017, 07:47 PM IST

मुलीच्या मृत्यूनंतर 'त्या' दुर्दैवी आईला लोकांनी गावाबाहेर काढलं

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका गावात २८ सप्टेंबर रोजी भूकेनं व्याकूळ झालेल्या चिमुरडीनं 'भात...भात' म्हणत प्राण सोडले होते. या चिमुरडीच्या दुर्दैवी आईवर आता दुसरं संकट कोसळलंय. या आईला गावकऱ्यांनी 'गावाला बदनाम केलं' म्हणत गावाबाहेर काढलंय.

Oct 21, 2017, 08:58 PM IST

आंदोलन सुरु असताना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

ऐन दिवाळीत सुरू असलेल्या एसीटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एका कर्मचाऱ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारात ही घटना घडली.

Oct 18, 2017, 04:17 PM IST

'भात... भात' म्हणत भुकेनं व्याकूळ चिमुरडीनं सोडला जीव!

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. कुटुंबाकडे राशन कार्ड असूनही ११ वर्षांच्या एका चिमुरडीला भूकेनं तळमळत आपला जीव गमवावा लागलाय.

Oct 17, 2017, 07:52 PM IST

विदर्भातील नरभक्षक वाघिणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

परिसरातील अनेकांच्या भीतीचे कारण ठरलेल्या आणि विदर्भात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. वीजेचा धक्का बसल्याने शनिवारी सकाळी या वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना बोर अभयअरण्याच्या हद्दीत घडली.

Oct 14, 2017, 09:19 AM IST

एल्फिन्स्टन दुर्घटनेत घरातल्या एकमेव कमावतीचा मृत्यू

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेत जीव गमावलेल्या उल्हासनगरच्या मीना व्हालेकर यांचे कुटुंबीय अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत.

Oct 8, 2017, 10:30 PM IST

आता पंजाबमध्ये रेल्वे अपघात, चालकाचा जागेवरच मृत्यू

 देशभरात रेल्वे अपघातांच्या घटना घडत असताना या वेळी पंजाबमध्ये रेल्वे अपघात समोर आला आहे.

Oct 8, 2017, 09:20 PM IST

१५९ तास ओव्हरटाईम केल्याने महिला पत्रकाराचा मृत्यू

 मिवा सादो असे त्यांचे नाव असून नॅशनल ब्रॉडकास्टरमध्ये त्या राजकिय पत्रकार म्हणून कार्यरत होत्या. 

Oct 6, 2017, 12:44 PM IST

धबधब्यावरच्या स्टंटबाजीमुळे तरुणाचा मृत्यू

धबधब्यात पडून एका अतिउस्ताही तरुणाचा मृत्यू झाला.

Sep 3, 2017, 05:31 PM IST