उष्माघातानं नवविवाहितेचा मृत्यु
यवतमाळ जिल्ह्यातल्या गवंडी गावात उष्माघातामुंळ एका नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.
Apr 28, 2017, 09:15 AM ISTनागपूर महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाचे निधन
नागपूर महानगर पालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक निलेश कुंभारे यांचं आज निधन झालं. ते अवघ्या ३४ वर्षाचे होते.
Apr 10, 2017, 01:20 PM ISTकारगिलमधल्या बर्फवृष्टीत साताऱ्याचे बागडे शहीद
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धोंडेवाडी गावचे वीर जवान भागवत मुरलीधर बागडे यांचं कारगीलमध्ये निधन झालं.
Apr 7, 2017, 10:59 AM ISTआदिवासी आश्रमशाळेतल्या आठवीतल्या विद्यार्थीनीचा मृत्यू
आदिवासी आश्रमशाळेतल्या आठवीतल्या विद्यार्थीनीचा मृत्यू
Mar 15, 2017, 06:22 PM ISTमुंबईतल्या पेव्हर ब्लॉकनं घेतला तरुणीचा जीव
मुंबईत रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकने एका तरुणीचा जीव घेतला आहे. जोगेश्वरीमध्ये पेव्हरब्लॉकमुळे दुचाकीचा टायर स्लीप होऊन या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी जखमी झाली आहे.
Feb 4, 2017, 09:09 PM ISTफायरमन राजेंद्र भोजने यांचा मृत्यू
अग्निशमन दलातले जवान राजेंद्र रंगनाथ भोजने यांचं पहाटे दुर्दैवी निधन झालं.
Jan 1, 2017, 09:43 AM ISTलातूर बँक शाखा व्यवस्थापकाचे हृदयविकाराच्या झटकाने निधन
जिल्ह्यातल्या एका बँक शाखा व्यवस्थापकाचे हृदयविकाराच्या झटकानं निधन झाले. त्यांच्यावर बॅंकेतील कामाचा ताण आला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Dec 14, 2016, 11:01 PM ISTअम्मांच्या निधनानंतर 280 लोकांचा मृत्यू
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने तब्बल 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अण्णाद्रमुककडून देण्यात आलीये.
Dec 10, 2016, 01:00 PM ISTजयललितांबाबतची बातमी ऐकून अण्णाद्रमुकच्या सदस्याचा मृत्यू
जयललिला यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समजताच, त्यांच्या असंख्य चाहत्यांनी रात्रीपासूनच अपोलो रुग्णालयाबाहेर प्रचंड गर्दी केलीय. जयललितांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.
Dec 5, 2016, 11:24 AM ISTगुहागरमध्ये आढळला मृत बिबट्या
गुहागर तालुक्यातील शीर गावात मृत बिबट्या सापडला. शीर गावातील भुवडवाडीमधील ग्रामस्थांना हा बिबट्या दिसला होता. याची माहिती गावचे पोलीस पाटील यांना देण्यात आली.
Dec 3, 2016, 12:44 PM ISTसहा वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू
कुर्ल्यातील हनुमान नगरमध्ये सहा वर्षांच्या मुलाचा खड्यात पडून मृत्यू झाला.आज सकाळी साडे अकरा वाजता हि घटना घडली.
Dec 1, 2016, 03:06 PM ISTदहशतवादी हल्लात महाराष्ट्राचे २ जवान शहीद
जम्मूजवळ नागरोटा येथे लष्कराच्या एका तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचे २ जवान शहीद झाले आहेत. नांदेडचे संभाजी कदम तर पंढरपूरचे कर्नल कुणाल गोसावी यांना वीरमरण आलं.
Nov 29, 2016, 05:07 PM IST'झोंबी'कार आनंद यादव यांचं निधन
ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं पुण्यात निधन झालं आहे. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Nov 27, 2016, 10:48 PM ISTनोटा बदलायला आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू
मुलुंडच्या हरिओम नगरमध्ये स्टेट बँकेत नोटा बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे.
Nov 11, 2016, 04:00 PM ISTभाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 04:47 PM IST