died

सेल्फी काढताना भारतीय अॅथलिटचा मृत्यू

राष्ट्रीय स्तरावरची अॅथलिट पूजा कुमारीचा सेल्फी काढताता मृत्यू झाला आहे. 

Jul 31, 2016, 09:37 PM IST

ढाक्यातील हल्ल्यात भारतीय तरुणीचा मृत्यू

ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यात भारतीय तारिषी जैन हिचा मृत्यू झाला आहे. मूळचं उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादचं असणारं तारिषीचं कुटुंब आता ढाक्यात राहतं. 

Jul 2, 2016, 10:23 PM IST

तारक मेहताच्या सेटवर युनिटमधील सदस्याचा मृत्यू

सब वाहिनीवरील प्रसिद्ध टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या सेटवर युनिटमधील सदस्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये.

Jul 1, 2016, 01:55 PM IST

सेनेच्या बसवर आत्मघातकी हल्ला, 27 जवान ठार

पश्चिम काबूल भागात दहशतवाद्यांनी पोलिसांवर दहशतवादी हल्ला घडवून आणलाय.

Jun 30, 2016, 06:08 PM IST

'एटीएम'मध्ये अशी मानवता संपते

झुनझुनू : राजस्थानाती झुनझुनू जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, मानवता संपली आहे. या अतिशय भयानक घटनेत एटीएमच्या गार्डवर वार करण्यात आलेले आहेत. 

Jun 16, 2016, 05:48 PM IST

त्वचेविना जन्माला आलेल्या नागपुरातल्या 'त्या' बाळाचा मृत्यू

'हर्लेक्विन' नावाचा गंभीर आजार घेऊन जन्म घेतलेल्या त्या बाळाचा जन्मानंतर दोनच दिवसांनंतर मृत्यू झाला... आणि डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले. 

Jun 14, 2016, 10:54 AM IST

आंदोलन करणाऱ्या शिक्षकाचा उपोषणादरम्यान मृत्यू

राज्यभरात विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनानं आणखी एक बळी घेतलाय. जालन्यातल्या जाफ्राबादच्या गणेश खरात यांचा उपोषणादरम्यान मृत्यू झालाय. 

Jun 10, 2016, 05:16 PM IST

पिकनिकसाठी गेलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू

येथे पिकनिकसाठी आलेल्या दोन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. सुरुच्या बागेकडे येथे ही घटना घडली.

May 28, 2016, 09:08 PM IST

यवतमाळमध्ये ५० जनावरांचा विषबाधेने मृत्यू

यवतमाळमध्ये ५० जनावरांचा विषबाधेने मृत्यू

May 27, 2016, 07:29 PM IST

कोण आहेत निरंकारी बाबा हरदेव सिंग

 निरंकारी संप्रदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंग यांचे रस्ते अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या अनुयायांमध्ये शोक लहर पसरली आहे. 

May 13, 2016, 07:27 PM IST

निरंकारी बाबा हरदेव सिंह यांचे अपघाती निधन

धार्मिक गुरू निरंकारी बाबा हरदेव सिंह यांचं कॅनडात अपघाती निधन झालंय. ते 62 वर्षांचे होते. शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये निरंकारी बाबा यांचे अनुयायी आहेत. 

May 13, 2016, 02:08 PM IST

दिग्गज समालोचक टॉनी कोझिअर यांचं निधन

दिग्गज क्रिकेट समालोचक आणि वेस्ट इंडिज क्रिकेटविषयी लिहणारे पत्रकार टॉनी कोझिअर यांचं निधन झालं आहे.

May 11, 2016, 09:56 PM IST

दोन गव्यांची झुंज, मृत्यूशी गाठ

दोन गव्यांची झुंज, मृत्यूशी गाठ

May 8, 2016, 09:58 AM IST

बोअरवेलमध्ये पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू

बोअरवेलमध्ये पडल्याने चिमुकल्याचा मृत्यू 

May 1, 2016, 11:39 PM IST