died

ज्येष्ठ समीक्षक मधुकर हातकणंगलेकर यांचं निधन

मराठी साहित्यातील समीक्षकेसाठी आणि समिक्षेतल्या सौदर्यंस्थळाने मराठी वाचकांच्या मनात घर करणारे लेखक अशी ओळख असणारे ज्येष्ठ समिक्षक आणि साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांचं आज वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झालं. 

Jan 25, 2015, 07:34 PM IST

मुंबईत आणखी एका क्रिकेटरचा मैदानातच मृत्यू!

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजच्या निधनाला अजून आठवडाही उलटला नाही तोवरच आणखी एका क्रिकेटरनं मैदानातच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. 

Dec 10, 2014, 09:33 AM IST

राणीच्या बागेतली एकमेव सिंहिण 'जिमी'चा मृत्यू

राणीच्या बागेतली एकमेव सिंहिण 'जिमी'चा मृत्यू

Dec 9, 2014, 08:50 AM IST

ब्रेन हॅमरेजमुळे कविता करकरे यांचा मृत्यू

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचं आज निधन झालंय. 

Sep 29, 2014, 03:23 PM IST

कवी शंकर वैद्य यांचे मुंबईत ८६ व्या वर्षी निधन

 कवी शंकर वैद्य यांचे आज सकाळी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे वय ८६ वर्षे होते. सुषुश्रा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Sep 23, 2014, 09:09 AM IST

जगातल्या सर्वात उंच व्यक्तीचा मृत्यू

  जगातला सर्वात उंच व्यक्तीचा वयाच्या ४४ व्या वर्षी मृत्यू झाला. युक्रेनमध्ये शेतकरी असलेला लियोनीद स्तादनीक हा व्यक्ती पोदोलीयांत्सी गावात रहात होता.

Aug 26, 2014, 09:19 PM IST

बोईसरमध्ये खड्ड्याने घेतला विद्यार्थ्यांचा बळी

 पालघर तालुक्यातल्या  बोईसरमध्ये  दहावीत  शिकणा-या आशिष यादव या 14 वर्षांच्या विद्यार्थ्याचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला.  

Jul 17, 2014, 07:25 AM IST