स्टंट करण्याच्या नादात बॉडीबिल्डरने गमावला जीव (व्हिडिओ)
दक्षिण आफ्रिकेचा बॉडीबिल्डिंग चॅम्पियन सिफिसो लुंगेलो थाबेथेची बॅकफ्लिप करताना अगदी वाईट पद्धतीने जमिनीवर आदळला. बॅकफ्लिप करण्याच्या प्रयत्नात त्याची मान तुटली आणि तिथेच त्याने आपले प्राण सोडले. ही घटना शनिवारची आहे. जिथे बॉडी बिल्डर सिफिसो एक जिम्नॅशियमध्ये पोहोचले. आणि त्यावेळी त्यांना चिअरअप करत होते. तेव्हा सिफिसो लोकांना अभिवादन करत मसल्स दाखवत बॅकफिल्प करत होता. आणि तेव्हाच
Aug 14, 2017, 03:28 PM ISTभारतात हृदय शस्रक्रियेनंतर पाकिस्तानात परतलेल्या चिमुरड्याचा डिहायड्रेशननं मृत्यू
भारतात यशस्वी हार्ट सर्जरी करून पाकिस्तानात परतलेल्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.
Aug 8, 2017, 09:43 PM ISTधबधब्यावरून 'बाहुबली'सारखी उडी मारली, मुंबईच्या व्यावसायिकाचा मृत्यू
धबधब्यावरून बाहुबलीतल्या प्रभाससारखी उडी मारण्याचा प्रयत्न मुंबईच्या व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला आहे.
Aug 1, 2017, 04:28 PM ISTख्यातनाम धृपद गायक उस्ताद सइदउद्दीन डागर यांचं निधन
ख्यातनाम धृपद गायक उस्ताद सइदउद्दीन डागर यांचे रविवारी पुण्यात निधन झाले.
Jul 31, 2017, 05:14 PM ISTवरळी सी फेसवर सेल्फी घ्यायच्या नादात तरुणानं गमावला जीव
समुद्र किनाऱ्यावर सेल्फी घ्यायच्या नादात आणखी एका तरुणाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. मुंबईच्या वरळी सी फेसवर ही घटना घडलीय.
Jul 28, 2017, 08:52 AM ISTजम्मू-काश्मीरमधल्या डोडामध्ये ढगफुटी, अख्खं कुटुंब जमिनीखाली
जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातल्या ठिथरी गावात ढगफुटीमुळे एकूण सहा जणांचा बळी गेलाय. रात्री झालेल्या ढगफुटीमुळे अख्खं गाव देशोधडीला लागलंय.
Jul 20, 2017, 11:54 AM ISTज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडेंचं निधन
१९६० आणि सत्तरचे दशक गाजविणा-या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं.
Jul 19, 2017, 10:40 PM ISTदेशातील सगळ्यात वृद्ध वाघिणीचा मृत्यू
भारतातली सगळ्यात वृद्ध वाघिण स्वातीचा मृत्यू झाला आहे. आसामच्या गुवाहाटी प्राणी संग्रहालयामध्ये स्वाती होती.
Jul 16, 2017, 07:31 PM IST१९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा हार्ट अटॅकने मृत्यू
१९९३ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी प्रमुख आरोपी मुस्तफा डोसा याचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. काल मध्यरात्री त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डोसाच्या छातीत काल रात्री अचानक दुखायला लागल्यानं त्याला आर्थररोड तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. कालच मुस्तफा डोसाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकीलांनी केली होती.
Jun 28, 2017, 02:22 PM IST'तलाक मुक्ती मोर्चा'च्या प्रवर्तक मेहरुन्निसा दलवाईंचं निधन
'तलाक मुक्ती मोर्चा'च्या प्रवर्तक मेहरुन्निसा दलवाईंचं निधन
Jun 8, 2017, 06:28 PM IST'तलाक मुक्ती मोर्चा'च्या प्रवर्तक मेहरुन्निसा दलवाईंचं निधन
समाज सुधारक हमीद दलवाईंच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांचं पुण्यातील निवासस्थानी निधन झालंय.
Jun 8, 2017, 05:35 PM ISTबालकांचा मृत्यू इनक्युबेटरच्या शॉर्ट सर्किटमुळे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 08:49 PM ISTवादग्रस्त तांत्रिक चंद्रस्वामींचं निधन
वादग्रस्त तांत्रिक चंद्रस्वामीचं दिल्लीमध्ये निधन झालंय. आज दुपारी अपोलो हॉस्पिटलमध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी त्यानी प्राण सोडला.
May 23, 2017, 08:26 PM ISTकार अपघातात अभिनेत्रीसह तिघांचा मृत्यू
कार अपघातामध्ये अभिनेत्री रेखा सिंधु हिचा मृत्यू झाला आहे.
May 5, 2017, 03:46 PM ISTधुळे - उष्माघाताने घेतला तिसरा बळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:58 PM IST