८ वर्षाच्या मुलीचा मृतदेह घेत फिरला दुदैवी पिता
८ वर्षाच्या मुलीचा मृतदेह घेत फिरला दुदैवी पिता
Apr 24, 2016, 11:05 AM ISTपाकमध्ये मृत्यू झालेल्या कृपाल सिंग यांचं हृदय-जठर गेलं कुठे?
पाकिस्तानच्या तुरुंगात संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या भारतीय कृपाल सिंग यांचा मृतदेह भारताकडे सोपवण्यात आलाय. परंतु, कृपाल सिंग यांच्या मृतदेहातून हृदय, पोटाच्या आतड्याचा भाग आणि जठर असे अनेक अवयव मात्र गायब आहेत.
Apr 21, 2016, 11:06 AM ISTउष्मघातानं ११ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
उष्मघातानं ११ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
Apr 21, 2016, 09:16 AM ISTआईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी
नाशिकच्या देवळा तालुक्यातील काचने गावाने आईसह दोन चिमुरड्यांचा पाणी टंचाईमुळे बळी गेला आहे. पाणीटंचाईमूळे दुसऱ्याच्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तिघा मायलेकरांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. काचने गावात दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने गावातील शेतमजूर लक्ष्मीबाई गांगुर्डे त्यांची मुलगी रेणुका आणि मुलगा अनिलला घेऊन कपडे धुण्यासाठी कनकापुर शिवारातील एका विहिरीवर गेल्या होत्या.
Apr 20, 2016, 05:53 PM ISTकाश्मीरमध्ये गोळीबारात होतकरू क्रिकेट खेळाडूचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरपासून ८५ किमी अंतरावर हंदवारा शहरात निदर्शने करणाऱ्यांना पांगविण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी केलेल्या गोळीबारात दोन तरुणांचा मृत्यू झाला. यात होतकरू खेळाडूचा समावेश आहे.
Apr 13, 2016, 04:04 PM ISTधक्कादायक ! भारत-वेस्टइंडिज मॅचने घेतला तरुणाचा जीव
भारत-वेस्ट इंडिज दरम्यान टी-20 सेमीफायनल सामन्या दरम्यान एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मॅचदरम्यान एका युवकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. पण त्याच्यावर कोणी ही लक्ष न दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Apr 3, 2016, 08:52 PM ISTरेणूच्या पिल्लांच्या मृत्यू प्रकरणी संचालक निलंबित
औरंगाबाद प्राणीसंग्रहालयातील बिबट्यांच्या मृत्यूप्रकरणी अखेर प्राणीसंग्रहालय संचालक नाईकवाडे यांना आयुक्तांनी निलंबीत केलंय.
Mar 23, 2016, 10:12 AM ISTचुकीच्या औषधांमुळे रेणूच्या तीनही बछड्यांच्या मृत्यू
हेमलकशाहून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आलेल्या मादी बिबट्याच्या तीन पिल्लांचा मृत्यू झालाय. रेणूवर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय.
Mar 10, 2016, 12:32 PM ISTईमेलचे जनक रे टॉमिल्सन यांचं निधन
ईमेलचे जनक रे टॉमिल्सन यांचं निधन झालं. अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन हे 74 वर्षांचे होते. ह्रद्यविकाराच्या झटक्याने शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.
Mar 7, 2016, 11:32 AM ISTमुंबई - रेल्वे रूळ क्रॉस करताना १३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2016, 09:56 PM ISTपुणे - करिष्मा भोसलेचा रशियातील आगीत मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2016, 09:44 PM ISTमहाराष्ट्रातल्या २ तरुणींचा रशियात मृत्यू
महाराष्ट्रातल्या २ तरुणींचा रशियात मृत्यू
Feb 16, 2016, 04:59 PM ISTजम्मू-काश्मीर : ५ दहशतवाद्यांना कंठस्नान; 2 जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा जिल्ह्यात कालपासून सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत जवानांनी ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या चकमकीत 2 जवानही शहीद झाले असून एका अधिका-यासह ४ जवान जखमी झाले आहेत.
Feb 13, 2016, 03:25 PM ISTसिरियामध्ये ३ बॉम्बस्फोट; ४५ जण ठार
सिरियाची राजधानी दमास्कसजवळ येथे झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार झाले आहेत तर ११० जण गंभीर जखमी झाले आहेत. दमिश्कच्या दक्षिण प्रांतात एका शिया धर्म स्थळाजवळ आज हे ३ बॉम्बस्फोट झालेत.
Jan 31, 2016, 10:10 PM ISTफाशीचं अनुकरण करतांना चिमुरड्याचा गेला जीव
स्पर्धेच्या या जीवनात पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. बीडमध्ये 11 वर्षाच्या मुलाने फाशी घेतल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या बहिणी सोबत जेवण करून टीव्ही बघत बसलेल्या चिमूरड्याने अचानक केलेल्या या कृतीमुळे पालकात घबराट निर्माण झाली आहे.
Jan 14, 2016, 11:08 PM IST