प्रियकराच्या अंत्यविधीदरम्यान महिलेनं केला विवाह, सोशल मीडियावर फोटो वायरल
प्रेमाची अशीही हृदयद्रावक कहानी असू शकते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण, ही बातमी वाचल्यानंतर प्रेमावरचा तुमचा विश्वास नक्कीच दृढ होईल.
Jan 14, 2016, 02:00 PM ISTपठाणकोटमध्ये 7 जवान शहीद तर 20 जखमी
पठाणकोटमध्ये 7 जवान शहीद झाले असून 20 जवान जखमी झाल्याची माहिती केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांनी दिलीय.. या हल्ल्यात 4 दहशतवाद्यांना शनिवारी कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती गृहसचिवांनी दिलीय.. अजूनही 2 दोन दहशतवादी एअरबेसमध्ये लपून असल्याचंही ते म्हणालेत...
Jan 4, 2016, 12:12 AM ISTआई सेक्स करण्यात होती मग्न, मुलीने सोडला जीव
आईच्या नात्याला काळीमा फासणारी घटना लंडनमध्ये घडली आहे. ३ महिन्यांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीचा आईच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला आहे.
Dec 16, 2015, 11:10 PM ISTशेतीचं अर्थकारण समजून घेणारा नेता हरपला
शेतीचं अर्थकारण समजून घेणारा नेता हरपला
Dec 12, 2015, 06:45 PM ISTपुतीन पार्टीच्या खासदाराचा गाडीत सेक्स करताना स्फोटात मृत्यू
नोवोसिबिर्स्क शहरात एका कारच्या ब्लॉस्टमध्ये रशियाच्या एका खासदारचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या पक्षाची खासदार बोब्रवस्काया ही गाडीत तिच्या पतीसोबत सेक्स करत असताना गाडीचा स्फोट झाला. त्यामध्ये ओकसाना आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.
Nov 28, 2015, 10:39 PM ISTपतंगाने घेतला चिमुरड्याचा जीव
काळबादेवी येथील अमित कळवणकर या शाळकरी मुलाचा पतंग उडवताना अचानक तोल गेल्याने टेरेसवरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.रामवाडी येथील कपोल निवास येथे राहणाऱ्या अमित हा दुपारी दीडच्या सुमारास टेरेसवरून खाली पडला त्यानंतर तत्काळ त्याला जी. टी रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं. पण त्यापूर्वीच डॉक्टरांनी अमितला मृत घोषित केलं.
Nov 28, 2015, 09:17 PM ISTडॉक्टरच्या निष्काळजीमुळे ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
पालघर तालूक्यातील सफाळेत डॉक्टरांच्या निष्काळज़ीपणामुळे 9 वर्षीय मुलीचा मृत्यु झालाय.
Nov 12, 2015, 06:31 PM ISTसुटकेसमधून प्रवास करणाऱ्या तरूणाचा मृत्यू
मोरक्कोच्या एका प्रवाशाचा सूटकेसमध्ये मृत्यू झाला आहे. या प्रवाशाला सूटकेसमध्ये टाकून स्पेनला घेऊन जाण्याचा प्रयत्न होत होता.
Aug 5, 2015, 08:57 PM ISTबेळगावच्या प्रेमी युगुलाची 'अधुरी कहाणी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 22, 2015, 07:55 PM ISTअखेर स्मशानभूमीत त्यांचं लग्न लावलं, पण..
मनापासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना समजून घ्यायला आजचा समाज अजूनही परिपक्व नाही. कारण प्रेमातही त्यांना एवढं छळण्यात आलंय की, संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुम्हाला खालील ओळी आठवतील....
Jul 22, 2015, 10:28 AM ISTबीसीजी लस दिल्यानंतर बाळाचा मृत्यू; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण
बीसीजीची लस दिल्यानंतर दोन दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडलीय.
Jul 9, 2015, 02:04 PM ISTलहान भावाला वाचविताना बहिणीचाही दुर्देवी मृत्यू
जिल्ह्यात भावाला वाचवतांना बहिणीचाही दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्त्यावरील उतरणीमुळे सायकलचा ताबा सुटून भाऊ विहीरीत पडला.
Jul 6, 2015, 05:31 PM ISTआई तुरुंगात, चार महिन्यांच्या चिमुकलीनं सोडला दूधाविना जीव!
आई तुरुंगात, चार महिन्यांच्या चिमुकलीनं सोडला दूधाविना जीव!
May 12, 2015, 12:26 PM ISTपिंपरीत ६० जणांचा स्वाईन फ्लूने मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 23, 2015, 09:22 PM ISTआबा गेल्याने नक्षलग्रस्त भागातल्या ५१ मुलांवर शोककळा
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर आर पाटील यांनी गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त भागातील ५१ मुलामुलींना शिक्षणासाठी पुण्यात आणलं होतं. आबांच्या जाण्याने या मुलांवर शोककळा पसरली आहे.
Feb 17, 2015, 10:22 AM IST