अंजीर खाण्याचे अनेक फायदे, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य पद्धत
anjeer benefits in Marathi : तुम्हाला जर निरोगी आणि तंदुरुस्त आरोग्य हवं असेल तर तुमच्या आहारात अंजीरचा समावेश करा. अंजीर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही तर पचन सुधारण्यास देखील मदत करते. खोकला आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजीर फायदेशीर आहे. याशिवाय अंजीरचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र अंजीर खाण्याची योग्य वेळ देखील तुम्हाला माहित पाहिजे.
Apr 1, 2024, 04:35 PM ISTदिवसातून किती वेळा खाल्लं पाहिजे? काय सांगतात तज्ज्ञ?
दिवसातून तीन वेळा खाण्याची प्रथा आदीपासून आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवन आणि रात्रीचे जेवण. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की अन्न खाण्याची योग्य पद्धत कोणती? चला, आहारतज्ञ स्वाती विश्नोई यांच्याकडून जाणून घेऊया, अन्न कधी कसे आणि किती वेळा खायचे आहे.
Mar 17, 2024, 03:11 PM ISTकोणत्या वयात कोणते पदार्थ खावेत? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Health Tips : वाढत्या वयाबरोबर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. जर डाएटमध्ये काही महत्त्वाचे बदल केले तर त्यामुळे मदत मिळू शकते. अशावेळी कोणत्या वयात कोणते पदार्थ खावेत ते जाणून...
Feb 8, 2024, 04:58 PM ISTPeriods : PCOS मुळे त्रस्त आहात? 'हे' खाणं टाळा
हल्ली PCOS हा शब्द खूपदा कानावर पडू लागला आहे. ही समस्या आजकाल प्रत्येक महिला आणि मुलींमध्ये अगदी सामान्य झाली आहे. त्यांना किती वेदना आणि त्रास सहन करावा लागतो याची कल्पना करणे कठीण आहे.
Jan 29, 2024, 01:04 PM ISTHealth Tips : सकाळी हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा! अशा विचित्र वातावरणात 'या' गोष्टींची काळजी घ्याच
Winter care Tips In Marathi: वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. ताप, सर्दी, खोकला असे अनेक आजारांचा सामना करवा लागतो. अचानक वाढलेली उष्णता आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळवण्याची शक्यता असते.
Jan 14, 2024, 11:11 AM ISTऋजुता दिवेकरने सांगितला 3:2:1 चा डाएट प्लान, वेटलॉसकरिता हे उलटे आकडे फायद्याचे
Diet Tips : नवीन वर्ष सुरु झालं की, प्रत्येकजण वजन कमी करण्याचा विचार करतात. न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगितला 3:2:1 चा फॉर्म्युला
Jan 6, 2024, 07:10 PM ISTतासन् तास घाम गाळण्यापेक्षा किती मिनिटे वर्कआऊट करणे ठरते अतिशय फायदेशीर
जीममध्ये तासनतास घाम गाळून स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. तुमच्यासाठी किती व्यायाम सर्वोत्तम आहे ते जाणून घ्या.
Dec 30, 2023, 03:06 PM ISTकितीही भात खाल्ला तरी वाढणार नाही वजन, कसं ते जाणून घ्या!
Red Rice Benefits : जेवणामध्ये सर्वांचा आवडीचा पदार्थ म्हणजे भात. भात खाल्ल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज आहे. पण आता तुम्ही कितीही भात खाल्ला तरी वजन वाढणार नाही. त्यासाठी रोजच्या जीवनात कोणत्या तांदळाचा वापर करावा ते जाणून घ्या...
Dec 28, 2023, 05:00 PM ISTहिवाळ्यात इम्युनिटी बुस्टर असणाऱ्या हळदीच्या दुधाचे फायदे जाणून घ्या !
थंडीच्या दिवसात आपली इमिन्युटी पावर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण हळदीचे दूध पित असतो. त्वचेसाठी तसचं ताणतणावावर गुणकारी असं हे हळदीचे दुध आहे. याबद्दल सांगितले आहे.
Dec 18, 2023, 07:04 PM ISTपोटाची चरबी कमी करायची आहे ?उपाशीपोटी 'हे' पाणी प्यायल्यानं 15 दिवसात ....
Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.
Dec 13, 2023, 06:35 PM ISTपुरुषांनो, थंडीत खा पालक! दिसतील 'हे' चमत्कारीक फायदे
Benefits Of Eating Spinach: पालक खाल्ल्याने कामवासना सुधारते आणि लैंगिक इच्छा कमी होते. हे शुक्राणू वाढवण्यास मदत करते आणि त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. पालक खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी देखील सुधारते. यामुळे पुरुषांमधील वंध्यत्वाची समस्याही दूर होते. पालक खाल्ल्याने रक्तवाहिन्या उघडण्यास आणि लिंगात रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते.
Dec 2, 2023, 05:03 PM ISTकितीही पौष्टिक तरी या पाच जणांसाठी फ्लॉवर ठरु शकतो घातक, आहारतज्ज्ञ काय सांगतात वाचा
Who Should Not Eat Cauliflower: फ्लॉवर कितीही पौष्टिक असला तरी अतिप्रमाणात त्याचे सेवन करणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरु शकते. आहार तज्ज्ञ काय सांगतात पाहा
Dec 1, 2023, 05:41 PM ISTजेवल्यानंतर आईस्क्रीम खाणं पडू शकतं महागात; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणं
Health Tips After Eating Food in Marathi: दुपारी आणि रात्रीचे जेवण हेल्थी तसेच योग्य प्रमाणात करणे हे आवश्यक असते. त्यातून खाण खाल्ल्यानंतरही अनेकांना चुकीच्या सवयीही असतात ज्यामुळे त्यांचे आरोग्य हे बिघडू शकते. तेव्हा या सवयी टाळणं का गरजेचे आहे हे या लेखातून आता आपण जाणून घेणार आहोत.
Jul 21, 2023, 03:36 PM ISTमुसळधार पावसात कमी तेलकट, हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग फॉलो करा 'या' टिप्स
Cooking Tips : बाहेर मस्त पाऊस पडतो, मुलं घरी आहेत आणि त्यामुळे विकेंडला गरमा गरम कमी तेलकट आणि हॉटेलस्टाइल कुरकुरीत भजी बनवायचीय? मग आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.
Jul 21, 2023, 01:34 PM ISTहॉटेलसारखी कुरकुरीत, कमी तेलकट भजी बनवायची का? मग फॉलो करा 'या' टिप्स
Cooking Tips : कांदा भजी, बटाटा भजी किंवा बटाटा वडा खायला सगळ्यांनाच आवडते. अनेकदा सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी चहासोबत गरमागरम भजी खाल्ली जातो. पण घरी केलेली भजी तेलकट होते. त्यामुळे ती फारशी खाता येत नाही.
May 18, 2023, 05:35 PM IST