Nagarjuna Fitness Mantra : वयाच्या 65 व्या वर्षी नागार्जुन इतका उत्साही आणि फिट कसा? नेमकं रहस्य काय?
Nagarjuna Fitness Mantra : नागार्जुननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या फिटनेसचं रहस्य सगळ्यांसोबत शेअर केलं आहे.
Jan 9, 2025, 01:50 PM ISTघरच्या घरी बनवा हॉटेलसारखी कुरकुरीत व कमी तेलकट भजी, 'या' टिप्स लक्षात ठेवा
घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी कुरकुरीत व कमी तेलकट भजी, 'या' टिप्स लक्षात ठेवा
Jan 2, 2025, 02:26 PM ISTआरोग्यासाठी सुपरफुड ठरतील 'या' बिया ; अनेक आजार दूर पळतील
'या' बिया आरोग्यासाठी ठरतील सुपरफुड; अनेक आजार दूर पळतील
Sep 19, 2024, 02:56 PM ISTPHOTO: काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका? आरोग्यावर होतो परिणाम, पाणी पिण्याची योग्य वेळ काय?
Drinking Water After Meal Side Effects: तुम्हीही अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुम्हाला बद्धकोष्ठता आणि गॅससह अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Aug 5, 2024, 07:46 PM ISTपावसाळ्यातील अळूच्या पानांचे 6 भन्नाट फायदे
Aloo Che Fayde: पावसाळ्यातील अळू या रानभाजीच्या पानांचे 6 भन्नाट फायदे. अळूची पानांमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि ऑंटी ऑक्सिडन्ट जास्त प्रमाणात असल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Aug 5, 2024, 04:39 PM ISTShravan Tips: श्रावणात रानभाज्या का खाव्यात? जाणून घ्या महत्त्वं आणि भाज्यांची ओळख
Shravan Tips: श्रावण हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण यासगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात.
Aug 5, 2024, 11:36 AM ISTGhee vs Butter: तूप की बटर? दोन्हीमध्ये किती असतात पोषणमुल्य; वाचा सविस्तर
Ghee vs Butter: तूप आणि बटर यांच्यात नेमका फरक काय हे तुम्हाला माहितीये का? काही लोक जेवणात तूप वापरतात तर काहीजण बटरचा वापर करतात. पण या दोघांपैकी कोणते अधिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे तुम्हाला माहितीये का? याबद्दल जाणून घेऊया.
Jul 29, 2024, 02:20 PM ISTसंध्याकाळी 4 ते 6 हीच वेळ वजन वाढीला कारणीभूत, 'या' वेळेत काय खाता हे महत्त्वाचं
न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत काय खायचं, याबाबत मार्गदर्शन केलंय. कारण हीच वेळ महत्त्वाची.
Jul 19, 2024, 07:46 PM ISTरात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा?
Chapati Eating Tips: रात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा? रात्रीच्या जेवणात बरेच लोक रात्रीच्या जेवणात चपाती खातात. पण तुम्हाला माहीत आहे का रात्री खाल्लेल्या किती चपात्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Jul 17, 2024, 09:04 PM ISTबेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी; 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच!
पावसाळा म्हटलं की गरमा गरम चहा सोबत कांदा भजी हवीच. पण बेसन आणि चहा म्हणजे अॅसिडिटीला निमंत्रण. अशातच आज आम्ही तुम्हाला बेसनाशिवाय कुरकुरीत भजी सांगणार आहोत.
Jul 15, 2024, 02:49 PM ISTश्रावणात कढी का खाऊ नये?
श्रावणात कढी का खाऊ नये? श्रावणात काही पदार्थ खाण्यापासून मनाई केली जाते. यामध्ये कढीचा देखील समावेश आहे. अनेक घरांमध्ये कढी तयार केली जाते. स्वादिष्ट आणि पोषकतत्वांनी भरलेली कढी असते.
Jul 5, 2024, 03:02 PM ISTदुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात
Weight Loss Tips: दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष देणे गरजेचे असते. पण अनेकदा कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष होते. मग अशावेळी पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते.
May 23, 2024, 06:34 PM ISTवजन कमी करण्यासाठी केळी खाता? कॅलरीच्या हिशोबाने 1 केळं म्हणजे किती चपात्या?
Weight Loss Tips: लठ्ठपणा हा अनेक आजारांना जन्म देतो, त्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्याची गरज असते. त्यामुळे आज अनेक जण वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात केळी खातात आणि दुपारच्या जेवणात चपात्या खातात. अशात शरीरातील कॅलरीज कमी होत नाही आणि वजनही कमी होत नाही. त्यामुळे कॅलरीच्या हिशोबाने 1 केळी म्हणजे किती चपात्या? हे तुम्हाला माहितीय का?
May 20, 2024, 10:38 AM ISTअवघ्या आठवड्याभरात स्लिम व्हायचंय? न चुकता दररोज 20 मिनिटे करा 'हे' काम?
Skipping Rope Benefits For Weight Loss: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकात जास्तीत जास्त एक आठवड्याचाच उत्साह असतो. अशावेळी दररोज 20 मिनिटे ही एक्सरसाईज करा आणि स्लिम ट्रिम व्हा.
May 20, 2024, 09:21 AM ISTसकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!
Breakfast Skpping Side Effects: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.
May 19, 2024, 04:29 PM IST