diet tips

रिकाम्या पोटी 'ही' फळं खाणं आरोग्याला त्रासदायक

आहारात ऋतूमानानुसार फळांचा समावेश करणं फायदेशीर आहे.

Jul 19, 2018, 10:21 PM IST

आरोग्यदायी असली तरीही ही '8' फळं खाताना सावधान !

वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर हेल्दी उपाय म्हणून फळांचा विचार केला जातो. ऋतूमानानुसार आहारात फळांचा समावेश करणं आवश्यक असल्याचे सांगितले जाते. मात्र चूकीच्या पद्धतीने फळांचा आहारात समावेश केल्यास त्यामुळे काही आजारांना आमंत्रण मिळत आहे. प्रामुख्याने वेट लॉसच्या मिशनवर असणार्‍यांसाठी फळांचा आहारात समावेश करणं त्यांचं वजन वाढण्याचं एक कारण असू शकतं. 

Jul 19, 2018, 04:54 PM IST

फार्मिलिनयुक्त मासे खाल तर आरोग्यावर होतील 'हे' गंभीर परिणाम

गोवा सरकारने माशांच्या आयातीवर 15 दिवसांसाठी निर्बंध घातल्याने मासेप्रेमींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

Jul 19, 2018, 02:54 PM IST

मका खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये?

थंडगारा वारा, सोबतीला पाऊस आणि मुंबईच्या समुद्रकिनारी असा  तर अनेकांना कणीस म्हणजेच मका खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.

Jul 18, 2018, 08:54 PM IST

फुफ्फुसांंचं आरोग्य सुधारतील 'ही' 5 फळं

फुफ्फुसं हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. 

Jul 18, 2018, 05:36 PM IST

हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी खास 'डाएट टीप्स'

शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये अधिक असते.

Jul 18, 2018, 04:43 PM IST

डायरियाचा त्रास असताना आहार कसा असावा?

नाशिकमध्ये डायरिया म्हणजेच अतिसाराच्या साथीने थैमान घातले आहे.

Jul 12, 2018, 06:03 PM IST

आहारात 'या' पदार्थांचा समावेश कराल तर वाढेल पिंपल्सचा त्रास !

चेहर्‍यावर पिंपल्स किंवा अ‍ॅक्ने वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. 

Jul 12, 2018, 05:15 PM IST

'या' पदार्थाच्या सेवनाने वाढवा शुक्राणूंची संख्या आणि दर्जाही !

दिवसेंदिवस धकाधकीचे बनत चाललेले जीवन अनेक समस्यांना कारणीभूत ठरत आहे.

Jul 12, 2018, 04:29 PM IST

या '4' पदार्थांंमुळे कमी होईल हार्ट ब्लॉकेजचा धोका

आजकाल हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. 

Jul 9, 2018, 05:53 PM IST

सूर्यास्तापूर्वी जेवणाची सवय वजन घटवायला मदत करते?

आपल्या आरोग्यावर आहाराचा मोठा परिणाम होतो. 

Jul 9, 2018, 05:25 PM IST

निद्रानाशेच्या समस्येवर मात करायला फायदेशीर '7' पदार्थ

आजकालच्या तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आहाराच्या आणि झोपण्याच्या सवयीमध्ये अनेक बदल झाले आहेत. 

Jul 8, 2018, 10:10 PM IST

'असं' खाल कीवीचं फळं तर होतील अनेक आरोग्यदायी फायदे

कीवी हे फळ आजकाल बाजारात अगदी सहज उपलब्ध होत आहे. 

Jul 8, 2018, 09:04 PM IST

थायरॉईडच्या रूग्णांंना त्रासदायक ठरतात हे '6' पदार्थ !

थायरॉईडचा त्रास हा हार्मोन्सच्या कार्यामध्ये बिघाड झाल्याने वाढतो. 

Jul 8, 2018, 03:40 PM IST