उन्हाळ्यात या '5' पदार्थांंपासून रहा दूर !
Apr 14, 2018, 08:13 AM ISTशरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करायला मदत करतील हे '5' पदार्थ
Apr 8, 2018, 12:41 PM ISTदूध किंंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने अॅक्नेचा त्रास वाढतो का ?
तुम्हांला अॅक्नेचा त्रास वारंवार होत असल्यास त्यामागील नेमके कारण तुम्ही वेळीच शोधणे गरजेचे आहे.
Mar 30, 2018, 10:52 PM ISTवाढत्या उन्हाळ्यात 'कूल' राहण्यासाठी असा करा 'वाळ्या'चा वापर
महाराष्ट्रभरात उन्हाचा पारा चाळीशीपलिकडे जात असल्याने डीहायड्रेशन, पित्त, उष्माघात असे त्रास वाढत आहेत.
Mar 26, 2018, 05:00 PM ISTकेवळ रात्रीच्या वेळेस भरपेट जेवणं योग्य आहे का ?
अनेक वेळा असे घडते की संध्याकाळी एखाद्या पार्टीला जाण्यासाठी तुम्ही दिवसभर उपाशी राहता अथवा कमी खाता कारण संध्याकाळी तुम्हाला तुमच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारायचा असतो.मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर असे अजिबात करु नका.
Mar 23, 2018, 09:31 PM ISTकिडनीस्टोनचा त्रास टाळण्यासाठी किती पाणी प्यावं?
पुरेसे पाणी न पिणे हे किडनी स्टोन म्हणजेच मूतखड्याचा त्रास जडण्यामागील एक प्रमुख कारण आहे. पाण्याव्यतिरिक्तदेखील इतर पाणीदार भाज्या, हेल्दी ड्रिंक्स, फळं यांचा आहारात पुरेसा समावेश करणे आवश्यक आहे.यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Mar 22, 2018, 08:33 PM IST... म्हणून उन्हाळ्यात भूक कमी लागते
चटकदार पावभाजी, गरम तळलेले वडे किंवा समोसे किंवा अगदी घरच्या घरी केलेली पुरी भाजीदेखील मन आणि पोट दोन्ही तृप्त करते. परंतू उन्हाळ्याच्या दिवसात हे चित्र थोडं बदलेलं दिसते. थंडीच्या दिवसात वाढलेली भूक उन्हाळ्यात कुठे गायब होते याबाबतचा खास सल्ला तज्ञांनी दिला आहे.
Mar 5, 2018, 09:12 PM ISTमधात हे '4' पदार्थ कधीच मिसळू नका !
मधामध्ये नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सलाड वर किंवा हेल्दी स्मूथीमध्ये मध मिसळणं हेल्दी पर्याय आहे. आयुर्वेदानुसार मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पण जर मध चुकीच्या पदार्थांमध्ये मिसळून घेतल्यास ती हानीकारक ठरते.
Feb 23, 2018, 09:55 PM ISTरात्रीच्या जेवणात खरंच दही टाळावे का ?
दूध पिणे आवडत नसलेल्यांसाठी दही हा प्रोटीन, कॅल्शियम यासोबतच अॅसिडीटी शमवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. वेळी अवेळी खाणे, तसेच अरबट-चरबट पदार्थांच्या सेवनामुळे पोटातील ‘चांगल्या बॅक्टेरीया’चे संतुलन बिघडण्याची शक्यता असते. मात्र दह्याच्या सेवनाने हे नियंत्रण राखण्यास मदत होते. परंतू अनेकजण रात्रीचे दही खाणे टाळा असा सल्ला देतात. दह्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतानाही ‘दही’टाळण्याचा सल्ला का दिला जातो हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
Feb 22, 2018, 10:11 PM ISTजेवताना पाणी पिण्याची सवय कशी टाळाल
जेवताना अनेकांना सतत पाणी पिण्याची सवय असते. ही सवय आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यापासून वेळीच दूर न झाल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते.
Feb 8, 2018, 11:45 PM ISTया '5' कारणांंसाठी जेवणासोबत पाणी पिण्याची सवय टाळाच
जेवणासोबत अनेकांना पाण्याचा ग्लास सोबत ठेवण्याची सवय असते.
Feb 6, 2018, 08:15 PM ISTअंड्याचा 'हा' भाग ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी करायला फायदेशीर !
कॅन्सर जडण्यामागे अनेक कारणं कारणीभूत असली तरीही त्यापासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणं आवश्यक आहे. आहारात, व्यायामात केलेले बदल कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर ठरतात.
Feb 2, 2018, 07:13 PM ISTवजन घटवण्यासोबतच पॉपकॉर्न खाल्ल्याने कमी होतील 'या' आरोग्याच्या समस्या !
सिनेमा पाहताना पॉर्पकॉर्न खाण्याची सवय अनेकांना असते.
Jan 29, 2018, 02:05 PM ISTतीळाच्या अतिसेवनाचे आरोग्यावर होतात हे '8' गंभीर परिणाम
मकरसंक्रांत हा नववर्षातला पहिला सण !
Jan 25, 2018, 08:17 AM ISTआहारातील या '५' पदार्थांमुळे कमी होईल कोलेस्ट्रेरॉलचा धोका
आजकाल खाण्याच्या आणि जीवनशैलीतील काही सवयी आपण इतक्या गृहीत धरून चालतो की त्यामुळे नकळत आरोग्याच्या काही समस्या वाढू शकतात. या फॅक्टकडे आपण लक्षच देत नाही. हृद्यविकाराचा त्रास आजकाल आबालवृद्धांमध्ये सहज आढळतो.
Dec 19, 2017, 10:42 PM IST