diet tips

Health Tips : या वस्तू खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिण्याची चूक करु नका, आरोग्यावर होतील 'हे' परिणाम!

Water Drinking : पाणी हे आपल्या जीवनात खूप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय जगणे शक्य नाही. मात्र, हेच पाणी जर तुम्ही जास्त प्यायल्याने आजारांचा धोका दूर राहतो. पण काही वस्तू खाल्ल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. 

Feb 2, 2023, 11:09 AM IST

Beer, wine पिताय? मग तुमच्या फायद्याची बातमी नक्की वाचा!

Beer sobat kay khave : बिअरसोबत मसालेदार पदार्थ खाल्ल्याने चव आणि आनंद अधिक वाढतो असे मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की बिअरसोबत अशा मसालेदार पदार्थांचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

Nov 4, 2022, 11:35 AM IST

Health Tips : तुम्हीही जेवणात गव्हाच्या पिठाची चपाती खाता का? थांबा, आताच वाचा ही बातमी

ही गव्हाच्या पिठापासून (wheat roti) तयार करण्यात आलेली पोळी खरंच आरोग्यासाठी फायद्याची आहे का? 

Sep 13, 2022, 12:44 PM IST

शरीरात हिमोग्लोबिनची कमी असेल तर सावधान; महिलांसाठी अधिक घातक

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अनेक आजार उद्भवू शकतात. 

 

 

Aug 26, 2020, 05:04 PM IST

रात्रीच्या जेवणात 'या' चूकांमुळे वाढतोय तुमचा लठ्ठपणा

आपल्या आहारावर आरोग्य अवलंबून असते. 

Aug 29, 2018, 09:33 AM IST

आहारात 'या' पदार्थांचा समावेश कराल तर किडनीचं आरोग्य सुधारेल !

शरीराला निरोगीला ठेवण्यासाठी किडनी हा अवयव अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

Aug 29, 2018, 08:38 AM IST

'अशा' आहारामुळे मागे - पुढे होते मासिकपाळी, संशोधकांचा दावा

महिलांच्या आरोग्यासाठी मासिकपाळी ही एक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

Aug 23, 2018, 09:24 AM IST

या '5' फायद्यांंसाठी आहारात नक्की कराच मूगडाळीचा समावेश

मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. 

Aug 22, 2018, 01:41 PM IST

संत्र, मोसंबीसारख्या आंबट फळांमुळे पित्ताचा त्रास बळावतो का?

पित्ताचा त्रास हा अपचन, अवेळी खाणं, झोपणं अशा सवयींमुळे अधिक वाढतो.

Aug 22, 2018, 08:33 AM IST

घामाची दुर्गंधी टाळण्यासाठी आहारात टाळा हे पदार्थ

केवळ वातावरणातील उष्णता हे घाम येण्याचं कारण नाही. 

Aug 14, 2018, 01:11 PM IST

लो बीपीचा त्रास असणार्‍यांसाठी खास डाएट टीप्स

केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास धोकादायक असतो असे नाही. 

Aug 14, 2018, 09:30 AM IST

खाण्यापूर्वीच नकली अंड कसं ओळखाल ?

अंड्यापासून अनेक पदार्थ झटपट तयार होतात. 

Aug 14, 2018, 08:22 AM IST

रिकाम्या पोटी चमचाभर साजूक तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

सकाळी उठल्यावर आपण काय करतो? खातो ? आपली लाईफस्टाईल कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 

Aug 9, 2018, 03:30 PM IST

जेवणानंतर गोड खाण्याच्या इच्छेवर '4' हेल्दी पर्याय

अनेकांना जेवणासोबत किंवा जेवल्यानंतर गोड खाण्याची तीव्र इच्छा असते.

Aug 8, 2018, 02:14 PM IST

हृद्याच्या ठोकयातील अनियमितता टाळण्यासाठी नैसर्गिक उपाय

हृद्याच्या ठोक्यांमध्ये अनियमितता निर्माण झाली की आपोआपच त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येते. हृद्याचे ठोके अति वेगाने पडणे, कमी होणे किंवा त्यामध्ये अनियमितता निर्माण होणं हे आरोग्याला धोकादायक आहे. 

Aug 6, 2018, 02:59 PM IST