diwali 2022 date

Diwali 2023 : अरे देवा... यंदा दिवाळीच्या तारखांमध्ये गोंधळ? नेमका कोणता दिवस शुभ, पाहा

When is Diwali in 2023 : नवं वर्ष सुरु होऊन आता अवघे तीन महिने पूर्ण झालेले असताना अधलेमधले सण नव्हे, अनेकांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे दिवाळीचे. हा सण कधी आहे, तारीख काय, वार काय, किती दिवस सुट्टी असेच प्रश्न बरेचजण करु लागले आहेत. 

 

Mar 23, 2023, 02:17 PM IST

Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मीपूजन कसे करावे ? लक्ष्मीपूजन विधी आणि अशी करा मांडणी, पाहा Video

Diwali 2022 :   आज संध्याकाळी अख्खा देश प्रकाशमय होईल. लक्ष्मीपूजन कसे करावे, पूजेसाठी काय साहित्य लागतं. शिवाय मांडणी कशी करायची...आणि सगळ्यात महत्त्वाचे लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दल  आज आपण जाणून घेणार आहोत. 

Oct 24, 2022, 07:05 AM IST

Diwali 2022 : दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही कोणाला भेट देऊ नका ‘या’ गोष्टी, भाग्योदयाला कायमचे मुकाल

Diwali 2022 : दिवाळीच्या दिवसांची अगदी दणक्यात सुरुवात झाली आहे. या मंगलपर्वाचा आनंद घेत असताना नकळत आपण आपल्या आप्तजनांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे एकमेकांना भेटवस्तू देणं. पण, तिथंही काळजी घेतली जाणं महत्त्वाचं आहे. 

Oct 24, 2022, 06:53 AM IST

Diwali 2022: नरक चतुर्दशीला चुकूनही करू नका ही काम..वर्षभर करावा लागेल पच्छाताप

नरक चतुर्दशीच्या दिवशी इच्छा होऊनही तेल दान करू नये. असे मानले जाते की याने घरातील 

Oct 23, 2022, 12:30 PM IST

Naraka Chaturdashi 2022 : कधी आहे छोटी दिवाळी? मुहूर्त, महत्व, पूजा विधी जाणून घ्या

Diwali 2022 : नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाने फोडायचा तो चिरोटय़ाचा राक्षस.. दूध, तेल आदी उपचारांनी समृद्ध झालेले सुगंधी उटणं.. आणि सर्वावर मुकुटमणी म्हणजे गोल, वजनदार, नदीकिनाऱ्याच्या गोटय़ाप्रमाणे भासणारा गुळगुळीत, प्लॅस्टिकच्या वेष्टणातील मोती साबण. मग चला यंदा हे सगळं कधी होणार आहे आणि नरक चतुर्दशीचा मुहुर्त, पूजेचा विधी आणि धार्मिक महत्त्व समजून घेऊयात. 

Oct 23, 2022, 11:13 AM IST

Solar Eclipse 2022: सूर्यग्रहणाने या राशींचे भाग्य उजळणार! मिळेल बंपर धनलाभ आणि करिअरमध्ये प्रगती

Solar Eclipse Time in India: 2022 वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर रोजी दिसणार आहे. तूळ राशीतील हे सूर्यग्रहण चतुर्ग्रही योग तयार करेल. ज्यामुळे काही राशींना याचा खूप फायदा होईल.

Oct 20, 2022, 09:10 AM IST

Diwali 2022 : बिंधास्त नियम तोडा! पुढील 10 दिवस वाहतुक नियम तोडणाऱ्यांना कोणतंही चलान नाही

Diwali 2022 : पुढील 10 दिवस वाहतुक नियम तोडणाऱ्यांना कोणतंही चलान नाही; पालकमंत्र्यांचा अजब निर्णय 

Oct 19, 2022, 09:42 AM IST

Diwali 2022: मुलांना नाश्ता देण्याचे नो टेन्शन, पटकन बनवा ब्रेडचा हा पदार्थ, मुलं म्हणतील व्वा! काय टेस्ट आहे?

5 Minutes Breakfast Recipes: दिवाळी जवळ आली आहे. मुलांच्या परीक्षाही संपत आल्या आहेत. त्यामुळे मुलांना दिवाळीची मोठी सुट्टी मिळणार आहे. अशा परिस्थितीत, मुलेही दिवसभर घरात असतात. त्यांना सकाळी नाश्ता काय द्यायचा असा प्रश्न त्यांच्या आईला असतो. जर तुम्हाला त्यांचा चविष्ट नाश्ता बनवायचा असेल, तर ब्रेडच्या या मस्त रेसिपी वापरुन तो करु शकता. तुम्ही ते फार कमी वेळात बनवू शकता.    

Oct 19, 2022, 09:17 AM IST

Maa Lakshmi Aarti : दिवाळीच्या पूजेनंतर या पद्धतीने करा लक्ष्मीची आरती, नशीब बदलेल; पडेल पैशांचा पाऊस

Diwali Maa Lakshmi Aarti In Marathi: दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणेशजींची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दु:ख दूर होतात. आणि ऐश्वर्य आणि ऐश्वर्य प्राप्त होते. 

Oct 19, 2022, 08:42 AM IST

तुमची इस्ञीही गंजलीये का? या सोप्या पद्धतीनं काही मिनिटांत करा चकाचक

या पेस्टला इस्ञीवर लावून ठेवा २-३ मिनिटांनंतर स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्या. या उपायाने इस्त्रीवरील हे डाग निघून जातील.

Oct 17, 2022, 04:29 PM IST

Diwali 2022: वास्तुशास्त्रानुसार अशी करा दिवाळीची साफसफाई, नाहीतर लक्ष्मी होईल नाराज

Diwali Cleaning 2022: जर तुम्ही घरातील साफसफाई अजून केली नसेल तर ती कशी करायची काय घरातून फेकून नये किंवा कुठल्या वस्तू घरात ठेवू नये याबद्दल ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार काय सांगण्यात आलं आहे.

Oct 17, 2022, 11:17 AM IST

Diwali 2022 : दिवाळीसाठी कपड्यांची खरेदी करत आहात?, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 'या' रंगाचे कपडे घाला

Horoscope : जर तुम्ही तुमच्या राशीनुसार दिवाळीसाठी योग्य रंगांची निवड केली तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात सदैव राहील.

 

Oct 17, 2022, 09:13 AM IST

Diwali 2022: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी 'हे' करा आणि 'हे' करु नका!

Lakshmi Pujan 2022: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नेमकं काय करावं हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दिवाळीच्या दिवशी काय करावे आणि काय करु नये, याबद्दल सांगणार आहोत.

Oct 16, 2022, 12:45 PM IST

Chakli recipe: Diwali साठी बनवलेल्या चकल्या नरम पडतात? घाबरू नका आधी ही माहिती वाचा

संपूर्ण देशभरात Diwali च्या तयारीला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. घराघरांमधून फराळाचा, भाजण्यांचा सुगंध येऊ लागला आहे. तर, काही घरांमध्ये गृहिणींना यंदा तरी चकल्या व्यवस्थित होणार का... असा प्रश्न पडू लागला आहे. 

Oct 15, 2022, 02:21 PM IST

Diwali 2022: दिवाळीत आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे पदार्थ खा, पोटाशी संबंधित या समस्या टाळता येतील

Foods  For Liver: काही दिवसांवर दिवाळी (Diwali) आली आहे. दिवाळीत अनेक जण फराळावर ताव मारतात. मात्र, काहींना हा फराळ त्रासदायक ठरतो. यकृत (Liver) हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यकृत निरोगी ठेवल्याने शरीर निरोगी राहते. दिवाळीत आपण यकृत कसे निरोगी ठेवू शकता, याबाबत काही टिप्स जाणून घ्या.

Oct 15, 2022, 08:40 AM IST