diwali 2022: यंदाच्या दिवाळीत राशीनुसार करा खरेदी..देवी लक्ष्मीची होईल कृपा..होईल भरभराट
दिवाळी अवघ्या १० दिवसांवर आलेय सगळ्यांची लगबग सुरु झाली असेल, गृहिणी फराळ बनवण्याच्या मागे असतील तर चिमुकल्यांनी खरेदीसाठी धावपळ असेल चिमुकल्यांसोबत घरातील सर्वानी या दिवाळीत काय काय खरेदी करणार याची लिस्ट बनवून ठेवली असेल .
Oct 14, 2022, 12:03 PM ISTदिवाळीत 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, घरात कायम भरभराट होईल!
Diwali Remedies: दीपावलीच्या निमित्ताने घराची स्वच्छता आणि सजावटीकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. मात्र, या काळात अशा काही गोष्टी आहेत ज्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 14, 2022, 09:55 AM ISTDiwali 2022: दिवाळीत या 3 लक्ष्मी मंदिरांना द्या भेट , होईल तुमची भरभराट
दिवाळीला लक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही 3 प्रसिद्ध लक्ष्मी मंदिरांना भेट देऊ शकता.
Oct 13, 2022, 04:40 PM ISTDiwali च्या सुट्टीत फिरायला जाताय? एका क्लिकवर पाहा सर्वोत्तम आणि खिशाला परवडणाऱ्या ठिकाणांची यादी
Travel On Diwali: पाहा देशात नेमकी कोणत्या ठिकाणी दिवाळीचा अतुलनीय आनंद तुम्ही घेऊ शकता... घरापासून दूर असतानाही घ्या आपलेपणाचा एक प्रवासवेडा अनुभव
Oct 11, 2022, 12:39 PM ISTDiwali 2022: आर्थिक लाभासाठी दिवाळीच्या दिवशी हे उपाय करून बघा
Maa Lakshmi Puja : तुम्हाला जर या दिवाळीला (Diwali) पैशाची कमतरता (Lack of money) दूर करायची असेल तर दिवाळीच्या दिवशी (2022 diwali) एक छोटासा उपाय करून पाहा. तुमची नक्कीच पैशाची कमतरता दूर होईल.
Oct 6, 2022, 11:11 AM ISTDiwali 2022: दिवाळीत 'या' राशींचे भाग्य उजळणार, देवी लक्ष्मीची असेल विशेष कृपा!
दिवाळीला ग्रहांची आपल्याला साथ मिळणार का? याबाबत ज्योतिषांनी काही भाकितं केली आहेत. 24 ऑक्टोबरपासून दिवाळी या सणाला सुरुवात होणार आहे. पण 23 ऑक्टोबर रोजी शनि मकर राशीत मार्गस्थ होणार आहे.
Oct 2, 2022, 02:18 PM ISTDiwali 2022: दिवाळीनंतर फळफळणार 'या' राशींचं नशीब; लक्ष्मीच्या कृपेनं होणार चमत्कार
पाहा या राशींमध्ये तुमच्याही राशीचा उल्लेख आहे का...
Sep 26, 2022, 01:06 PM ISTDiwali 2022: आली दिवाळी... यंदा कधीये दिवाळी, काय आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त? पाहा...
Diwali 2022 : दिवाळीच्या सुट्ट्या कधी मिळणार, सुट्ट्या कशा घ्यायच्या, फिरायला आणि नातेवाईकांना भेटी द्यायला कधी जायचं यासाठीचे बेत आतापासूनच आखण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
Sep 13, 2022, 10:10 AM IST