Russia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
Russia Ukraine War News : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता 141 देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Feb 24, 2023, 11:31 AM ISTRussia Ukraine War: युक्रेनची 4 राज्ये रशियाकडे; UN चा Russia विरोधात बहुमताने ठराव मंजूर, भारताचा हा मोठा निर्णय
UN General Assembly: जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत असताना आता रशियाच्या विरोधात एकत्र येत पाश्चात्य देशांनी पुढाकार घेत युक्रेनच्या समर्थनार्थ आणखी एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. रशियाने (Russia) युक्रेनमधील (Ukraine) चार राज्ये सोडण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने प्रचंड बहुमताने मंजूर केला आहे.
Oct 13, 2022, 10:09 AM ISTVIDEO : अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात तातडीने निर्बंध लागू
VIDEO : अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात तातडीने निर्बंध लागू
Feb 22, 2022, 11:05 AM ISTरशियाची पूर्व युक्रेनच्या दोन प्रातांना स्वायत्त देशाची मान्यता; तिसऱ्या महायुद्धाची शक्यता गडद
Russia-Ukraine crisis latest update : रशिया आणि युक्रेनच्या दरम्यान वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष Vladimir Putin ने पूर्व युक्रेनमधून वेगळे झालेल्या दोन प्रातांत स्वतंत्र देशाची मान्यता दिली आहे.
Feb 22, 2022, 07:31 AM ISTमलेशियन विमानाला युक्रेनमध्ये भीषण अपघात
मलेशिया एअरलाइन्सचे बोईंग ७७७ हे विमान युक्रेनमध्ये कोसळून भीषण अपघात झाला. हा अपघात रशियाच्या सीमेजवळ झाल्याची बातमी इंटरफॅक्सने दिले असून या विमानात २८० प्रवासी होते. दरम्यान, विमान हे मिसाइलने पाडले असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
Jul 17, 2014, 09:18 PM IST