इथे भरतो नववधूंचा बाजार! YouTube वर व्हिडिओ पाहून लग्न करण्यासाठी तरुणाने केला 450 KM प्रवास, पण सत्य कळताच...
व्हॉट्सअप किंवा युट्यूबवर दाखवल्या जाणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या नसतात. काही वेळा केवळ लोकांना भरकटवण्यासाठी काही मेसेज आणि व्हिडिओ शेअर केले जातात. पण यावर विश्वास ठेवत एका तरुणाने लग्नासाठी चक्क 450 किलोमीटरचा प्रवास केला.
Oct 22, 2024, 07:36 PM ISTतुम्ही कधी पाहिला का नवरीचा बाजार? पालक मुलींना विकतात, अन् पुरुष करतात बायकोची खरेदी
Bride Market : तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, या जगातील एका देशात नवरीचा बाजार भरतो. इथे पालकच मुलींना विकतात आणि पुरुष बायको विकत घेतात.
Dec 3, 2023, 07:50 PM IST