ई-फेरफार : जमिनीचा सातबारा उतारा मिळवा ऑनलाईन!
शेतकऱ्यांना आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून सातबारा उतारा मिळणार आहे. राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या 'ई-फेरफार' योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय.
Feb 1, 2015, 11:42 PM ISTई-फेरफार देणारा भोर ठरला पहिला तालुका
ई-फेरफार देणारा भोर ठरला पहिला तालुका
Feb 1, 2015, 08:21 PM IST