High Cholesterol असल्यास अंडी खाणे कितपत फायदेशीर? पाहा काय सांगतात तज्ञ्ज
शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो. हा आजार प्राणघात ठरु शकतो. अशावेळी आपण काय खातो किंवा जेवतो याची जास्त काळजी घ्यावी लागते. जसे की, शरिरात उच्च कोलोस्ट्रॉल असेल तर अशावेळी अंडी खावे की नाही? काय सांगतात तज्ज्ञ पाहा...
Apr 28, 2024, 03:45 PM ISTसावधान! अंड्यांसोबत कधीच खाऊ नका 5 पदार्थ, पोटात तयार होईल विष
Egg Side Effects : अनेकांना नाश्ताला अंडी खायची सवय असते. मग अंडी उकडलेल्या स्वरुपात असतात किंवा ऑमलेटच्या रुपात. मात्र अंड्यासोबत काही विशिष्ट पदार्थ घाणं शरीरासाठी घातक ठरतात. जाणून घ्या ते 5 पदार्थ कोणते.
Mar 19, 2024, 05:12 PM ISTEggs in Summer: उन्हाळ्यात अंडी खावीत की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे
Eat Eggs In Summer Tips : अनेकांना रोज अंडी खायला आवडतात. काहींना उकडलेले अंडी खायला आवडतात तर काहींना ऑम्लेट बनवायला आवडते.
Jun 6, 2023, 12:55 PM ISTरात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य? जाणून घ्या यामुळे होणारे आजार...
Wheat Roti Side Effects : आपण रोज काय खातो याचा परिणाम आपल्या शरिरावर दिसून येतो. भारतीय आहारात भात आणि चपातीचा समावेश असतो. काही भागांमध्ये चपाती जास्त प्रमाणात खाली जाते तर काही भागात भात.. पण रात्रीच्या जेवणात चपाती खाणे कितपत योग्य आहे?
Apr 18, 2023, 04:09 PM ISTEggs News : उन्हाळ्यात अंडी खात असाल तर ही काळजी घ्या, अन्यथा...
Eggs Side Effects : तुम्हाला अंडे खाणे आवडत असेल तर थोडे त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. उन्हाळ्यात अंडी खाल्ल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. जाणून घ्या उन्हाळ्यात अंडी खाण्याचे काय तोटे आहेत?
Apr 5, 2023, 02:27 PM IST