इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील GST केला कमी, मोबाईल-टीव्ही-फ्रीज होणार स्वस्त?
Reducing Gst On Household Goods Electronics And Mobiles : केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. घरगुती वारण्याची उपकरणे, मोबाईल फोन, एलईडी, फ्रीज, यूपीएस, वॉशिंग मशीन आदी वस्तू स्वस्त होणार आहे. या वस्तूंवरील सरकारने जीएसटी कमी केला आहे. (GST Reduction) त्यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत होणार आहे.
Jul 1, 2023, 12:21 PM IST
अवघ्या 999 रुपयांना खरेदी करा स्मार्ट टीव्ही... पुन्हा संधी मिळणार नाही!
सेलमुळे हा टीव्ही 55% च्या डिस्काउंटनंतर 11,999 रुपयांना विकला जात आहे. अतिरिक्त ऑफरचा लाभ घेऊन, तुम्ही हा टीव्ही अगदी कमी किमतीत घरपोच घेऊ शकता.
Jul 27, 2022, 09:24 PM ISTCharger शिवाय फोन विकणं iPhone ला असं पडलं महागात...
Apple कंपनीने iPhone सोबत सुरुवातीला चार्जर देत होती. परंतु नंतर 2020 मध्ये कंपनीने चार्जर देणं बंद केलं.
Apr 22, 2022, 08:26 PM ISTUpcoming IPO | अकाउंटमध्ये पैसा ठेवा तयार; back-to-back येणार धमाकेदार IPO
2021 हे वर्ष आयपीओ गुंतवणूकदारांसाठी चांगली कमाई करून देणारे ठरले आहे. आतापर्यंत तब्बल 42 आयपीओ लॉंच झाले आहेत.
Sep 24, 2021, 08:29 AM ISTनव्या वर्षात बसणार महागाईचा झटका, या वस्तूंच्या किमतीत १० टक्के वाढ
नव्या वर्षाच्या स्वागत करताना तुम्हाला महागाईला ( Inflation) सामोरं जावे लागणार आहे. जानेवारीपासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या (Electronic Goods) किमतीत १० टक्क्यांनी वाढ होणार आहे.
Dec 30, 2020, 07:22 AM IST6 ऑगस्टपासून फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेजची सुरुवात; इलेक्ट्रॉनिक्सवर ५० टक्के सूट, बंपर ऑफर्स
मोबाईल्सवर 40 टक्के सूट तर टीव्हीवर 50 टक्क्यांपर्यंत सूट...
Aug 2, 2020, 11:18 AM ISTमायक्रोमॅक्स काढणार महागडे हॅण्डसेट
अवघ्या दोन वर्षांपूर्वी मोबाइल हॅण्डसेट बाजारपेठेत आलेल्या मायक्रोमॅक्स कंपनीने स्मार्टफोन बाजारात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर आता ही कंपनी महागडे स्मार्टफोन आणि विदेशी बाजारपेठेत विस्तार करू इच्छित आहे.
Dec 14, 2013, 07:47 PM IST