entartainment news

Amitabh Bachchan: 22 चित्रपटांमध्ये बिग बी यांचं नाव होते 'विजय', जाणून घ्या या मागचं कारण

अमिताभ बच्चन यांनी का केल्या सर्वाधिक विजय या नावाने भूमिका? पाहा

Oct 6, 2022, 09:07 PM IST

पहिल्या सिनेमा प्रदर्शनापूर्वीच साराचे नखरे...

सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या पहिल्या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.

Sep 21, 2017, 10:08 AM IST

मेकअपमागे दडलेली ही अभिनेत्री कोण ?

‘धूम २’, ‘राबता’, ‘फॅन’, ‘पा’, ‘दशावतार’ या चित्रपटातून आपण मेकअपची जादू पाहिली आहे. 

Sep 19, 2017, 12:52 PM IST

'ही' अभिनेत्री देखील होती नैराश्याने ग्रस्त...

नैराश्य म्हणजेच डिप्रेशन हा सध्याच्या काळात प्रामुख्याने आढळून येणारा गंभीर आजार. 

Sep 19, 2017, 10:15 AM IST

५० व्या वाढदिवसानिमित्त अक्षयचा खास प्लॅन

साधारणपणे बॉलिवूड सेलिब्रिटी वाढदिवसानिमित्त जंगी पार्टी देतात. पण हा पायंडा मोडून बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा काही वेगळाच बेत आहे. 

Aug 31, 2017, 08:54 PM IST

अरे हे काय... प्रेग्नंट ईशा देओल करते दुसरं लग्न ?

अभिनेत्री सोहा अली खाननंतर आता अभिनेत्री इशा देओलचा बेबी शॉवर लवकरच करण्यात येणार आहे. येत्या २७ ऑगस्टला ईशाच्या बेबी शॉवरचा सोहळा होणार आहे. एखाद्या दाम्पत्य त्याच्या आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा क्षण असून त्यात नातेवाईक आणि मित्रमंडळी देखील सहभागी होतात. 

Aug 22, 2017, 08:52 AM IST

... आणि म्हणून सलमानने शूटींग पुढे ढकललं !

दबंग खानकडे दीड दिवसांसाठी गणपतीचे आगमन होते, हे आपल्या सगळ्यांच ठाऊक आहे. त्याचे 'बाप्पा प्रेम' आपण सगळे जाणतोच.

Aug 21, 2017, 10:09 AM IST

श्रीदेवीचे बर्थडे सेलिब्रेशन !

काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीने ५४ वा वाढदिवस साजरा केला. ‘मिस हवाहवाई’ला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडमधील सर्व बडे सेलिब्रिटी उपस्थित होते. 

Aug 18, 2017, 12:07 PM IST