expenses

शॉपिंग करण्यापूर्वी कॉफी पिताय? मग खिसा रिकामा झालाच म्हणून समजा, काय आहे नेमकं प्रकरण?

Coffee Impact on Shopping: एका संशोधनात असे म्हटले आहे की खरेदी करण्यापूर्वी कॉफीचे सेवन केल्यास तुमच्या खरेदीवर त्याचा परिणाम होतो. म्हणजे तुम्ही काय खरेदी करता आणि तुम्ही किती खर्च करता यावर कॅफिन परिणाम करते.

Sep 27, 2024, 06:08 PM IST

विवाहातील खर्च टाळून दोन हजार गरिबांना मोफत 'शिवभोजन थाळी'

नियमाप्रमाणे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला

May 25, 2020, 09:17 PM IST

बेस्टचं उत्पन्न ३ कोटी ९० लाख... तर खर्च ६ कोटी

बेस्टचं उत्पन्न ३ कोटी ९० लाख... तर खर्च ६ कोटी

Aug 5, 2015, 10:42 AM IST

अजित पवारांनी दिला `देवगिरी` बंगल्याचा डागडुजी खर्च

सरकारी निवासस्थानाच्या डागडुजीचा खर्च सरकारी तिजोरीवर न टाकता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: केलाय. सरकारी तिजोरीवर खर्चाचा भार न टाकता स्वत: खर्च करणारे अजित पवार राज्य मंत्रिमंडळातले एकमेव मंत्री ठरलेत.

Dec 27, 2013, 03:23 PM IST

पुण्याच्या निवडणुकीत आयोगाचीच उधळपट्टी

पुणे महापालिका निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला आतापर्यंत साडे सहा कोटींचा खर्च आला आहे. निवडणूक आयोग स्वतः निवडणुकीसाठी इतका खर्च करत असताना उमेदवाराला मात्र चार लाखांच्या खर्चाचंच बंधन होतं.

Feb 23, 2012, 08:57 PM IST