exports

ADAR POONAWALA DISSAPOINTED DUE TO DISCONTINUATION CORONA VACCINE EXPORTS PT1M34S

VIDEO : लसीच्या निर्यात बंदीवरून पुनावालांची नाराजी

VIDEO : लसीच्या निर्यात बंदीवरून पुनावालांची नाराजी

Aug 13, 2021, 04:05 PM IST

आपल्याला इतर देशांनाही लस पुरवठा करावा लागतो, कारण सांगितलं अदार पूनावाला यांनी..

अदार पूनावाला म्हणाले की, भारतात लसीकरण मोहिमेशी संबंधित अनेक करार आणि आव्हाने समोर आहेत. संपूर्ण जगातील लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण होण्यास  2-3 वर्षे लागतील.

May 20, 2021, 01:17 PM IST

मध्यमवर्गीयांसाठी वाईट बातमी, 'कांदा पुन्हा करणार वांदा'

आगामी काळात मध्यमवर्गीयांचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.  काही दिवसांमध्ये कांद्याचे दर चांगलेच वाढले आहेत. नाशिकच्या लासलगाव या कांद्याच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेत कांद्याच्या कमी पुरवठ्यामुळं कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. 

Jul 23, 2015, 12:59 PM IST

नाशिकमधून भाजीपाल्याची थेट परदेशात निर्यात

कांदा, द्राक्ष आणि डाळिंबाच्या नगरीतून थेट भाजीपाला निर्यात सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरात शंभर कोटीहून अधिक उलाढांल निर्यातदारांनी केली आहे. 

Dec 9, 2014, 08:18 PM IST

आंबा निर्यातीतील दलालांचा शिरकाव रोखणार

बातमी सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याची. फळांचा राजा आंब्याची. आंबा निर्यातीमध्ये गेल्यावर्षीसारखे अडथळे येवू नयेत म्हणून कृषी विभागानं पुढाकार घेतलाय. नेमके काय प्रयत्न केले जाणार आहेत निर्यातीसाठी?

Nov 26, 2014, 08:02 PM IST