तिचे लग्न झाले तरी संपर्क ठेवला, तिला भेटला... पण शेवटी भयानक शेवट झाला
Pune News : बारामतीच्या तरुणाचे अपहरण आणि खून झाला आहे. तीन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांकडून उघड विवाहबाह्य प्रेमप्रकरण उघडकीस आले.
Mar 22, 2024, 05:10 PM ISTपत्नीला का देतात पुरूष धोका?
मुंबई : लग्नानंतर आपल्या या पवित्र बंधनाला जपून ठेवण्याची जबाबदारी पुरूष आणि स्त्री दोघांची असते. हे बंधन तोडण्यात दोघांचा हात असू शकतो. पण पुरूष चिटिंगच्या बाबतीत महिलांपेक्षा पुढे आहेत.
Oct 20, 2015, 04:05 PM IST