farmers news

कर्जमाफीचं आश्वासन दिलंच नव्हतं; अजित पवारांच्या याच विधानामुळे राज्यातले लाखो शेतकरी संभ्रमात

Ajit Pawar :  आता राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी.. महायुतीचं सरकार आलं म्हटल्यावर आता आपली कर्जमाफी होणार असं शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र अर्थखातं सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपण असलं आश्वासन दिलंच नव्हतं म्हणत कर्जमाफीपासून हात झटकलेत. त्यामुळं महायुतीत चाललंय काय, आणि यात शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार की नाही असे अनेक प्रश्न पडलेत. 

 

Jan 11, 2025, 07:32 PM IST

बळीराजाचं पिवळं सोनं चकाकलं; सांगलीच्या बाजारात हळदीला मिळाला ऐतिहासिक दर

Maharashtra Farmers News: पिवळ्या धमक हळदीला सोनेरी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राजापुरी हळदीला मिळाला 41 हजार 101 रुपये ऐतिहासिक विक्रमी दर. 

 

Mar 6, 2024, 11:32 AM IST

'आम्हाला वाट द्या अन्यथा....'; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं

Farmers Protest : देशातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं कूच करत असतानाच या मोर्चाच्या धर्तीवर पोलीस यंत्रणाही सतर्क दिसतस आहेत. 

 

Feb 14, 2024, 09:36 AM IST

सतत अवकाळीचे संकट; नाशिकच्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी निवडला वेगळा पर्याय

Farmers News In Maharashtra: सतत अवकाळीचे संकट, पिकाला मिळणारा कमी भाव यामुळं शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच या परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगळा पर्याय निवडला आहे. 

 

Dec 21, 2023, 01:53 PM IST

फणसाच्या झाडांची लागवड करा आणि चांगला नफा कमवा...

शेतकऱ्यांना चांगला नफा कमवायचा असेल तर फणसाची लागवड करु शकता. पाहा कधी आणि कशी करावी याची लागवड.

Aug 3, 2022, 12:17 AM IST

कोर्टाकडून पीक विमा कंपनीला दंड, तर शेतकऱ्यांना दिलासा, पहा काय निकाल दिला.

औरंगाबाद खंडपीठाने उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 

May 9, 2022, 10:45 AM IST

पीक विमा कंपन्यांबाबत अजित पवार घेणार हा मोठा निर्णय

केंद्र-राज्य आणि शेतकऱ्यांची एवढी मोठी रक्कम भरून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल... 

 

Mar 16, 2022, 06:25 PM IST

शेतकऱ्यांनो PM Kisan योजनेच्या 11 व्या हप्त्यासाठी आधी करावे लागणार हे काम

शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आधी हे काम करावे लागणार आहे.

Feb 8, 2022, 08:47 PM IST