PHOTO: रात्री झोप पूर्ण होऊनही सकाळी थकवा जाणवतो? कारण आणि उपाय एकदा वाचाच!
Morning Weakness: दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी 7-8 तास रात्रीची झोप होणे आवश्यक आहे. पण अनेकदा झोप पूर्ण होऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. पण असं का होतं? आणि यावर उपाय काय? हे जाणून घेण्यासाठी बातमी पूर्ण वाचा.
Oct 8, 2024, 01:03 PM ISTकितीही झोपलो तरी सारखी झोप येते? मग सावध व्हा
कितीही झोपलो तरी सारखी झोप येते. याचा अर्थ तुमच्या शरीरात काही गोष्टींची कमतरता आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घ्या.
Aug 25, 2024, 10:39 AM ISTतुम्हाला रात्री शांत झोप येत नाही का? जाणून घ्या झोपण्यापूर्वी काय करावे काय करू नये?
Sleeping Tips : अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे रात्रीची शांत झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात त्याबद्दल जाणून घ्या.
Feb 16, 2024, 05:30 PM ISTWorld Polio Day 2023: का होतो पोलिओ? हा व्हायरस अजुनही अस्तित्वात, अशी घ्या काळजी!
पोलिओ हा एक धोकादायक आजार आहे, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. या मध्ये अर्धांगवायू होण्याची ही खूप शक्यता असते. हे टाळण्यासाठी जागरूकता खूप महत्वाची आहे, म्हणून ही लक्षणे आणि कारणे जाणून घ्या आणि नेहमी लक्षात ठेवा.
Oct 24, 2023, 01:27 PM IST
महिलांसाठी महत्त्वाची बातमी, कामाच्या बाबतीत सारखा सारखा धकवा जाणवतो? वेळीच सुरू करा 'हे' उपाय
Tiredness at Work: तुम्हालाही कामाचा स्ट्रेस असतो. त्यामुळे आपल्यालाही अनेकदा अनेक कारणांमुळे किंवा तणावामुळे झोपही लागू शकते. अपुरी झोप (Insomnia) ही आपल्याला अनेकदा त्रासदायक ठरू शकतो. तेव्हा कामाच्या ठिकाणीही याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.
May 28, 2023, 10:28 PM ISTVitamin D Deficiency : व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतील 'हे' त्रास!
व्हिटॅमिन डी हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्तावचं असते. व्हिटॅमिन डी आपल्या काही ठरावीक गोष्टींमधून मिळत. व्हिटॅमिन डी कमी असेल तर आपल्याला अशक्तपणा येतो. हाडं दुखू लागतात. अनेक संसर्गांचा सामना करावा लागू शकतो. चला जाणून घेऊया कोणते फायदे होतात आणि कमी असल्यास त्याची लक्षण काय असतात ते जाणून घेऊया...
Apr 17, 2023, 07:40 PM ISTSleep Disorder : रात्री शांत झोप येत नाही? मग करा 'हे' उपाय
आपल्याला शांत झोप मिळनं हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभरातील आपल्याला रोजची काम करायला देखील कंटाळ येतो. बहुतेक वेळा आपल्याला डॉक्टर देखील सांगतात की किमान 8 तासाची झोप आपल्याला रोज मिळालीच पाहिजे. पण बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.
Mar 18, 2023, 06:43 PM ISTType 2 Diabetes ची ही 5 सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळखा, अन्यथा मोठा लॉस
Early Signs of Type 2 Diabetes: टाइप 2 मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळण्याची गरज आहे. Type 2 Diabetesमुळे, व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते. जी भविष्यात आणखी हानिकारक ठरु शकते.
Oct 16, 2022, 03:46 PM ISTसकाळच्या Workout नंतर हे पदार्थ दूर करतील तुमचा थकवा; आजच ट्राय करा!
व्यायामानंतरच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.
Sep 29, 2022, 06:17 AM ISTरात्री झोप येत नाही? करा हे घरगुती उपाय, लागेल शांत झोप
रात्री नीट झोप न घेतल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो, रात्री झोप येत नसेल तर करा या गोष्टी
Aug 21, 2022, 08:54 PM ISTVIDEO | मुख्यमंत्र्यांच्या आजच्या बैठका रद्द, कारण काय?
All Meetings Of CM Eknath Shinde Are Cancelled Due To Health Issues
Aug 4, 2022, 01:45 PM IST