'मोदी जात आहेत', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'भाजपा अन् त्यांच्या 2 बनावट कंपन्यांनी..'
Uddhav Thackeray Group On PM Modi: "मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, अशी बातमी पंतप्रधान कार्यालयाने ऐन निवडणुकीत पसरवून काय मिळवले? ज्याचे डोके ठिकाणावर आहे असा कोणताही माणूस भारताची लोकसंख्या भरमसाट वाढावी याचे समर्थन करणार नाही."
May 21, 2024, 08:12 AM ISTVIDEO | कोयता गँगचा सुपडा साफ करणार - अजित पवार
Ajit Pawar Koyta Gang To Be Finish
Mar 10, 2024, 08:00 PM IST'BJP ला ICU मध्ये नेण्याची तयारी करा', ठाकरेंची टीका; म्हणाले, 'अनुभवी भ्रष्टाचारी नेते..'
Uddhav Thackeray Group Slams BJP Chandrashekhar Bawankule: "काँग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. ‘भाजपा’ परिवार तेव्हा ब्रिटिशांच्या चाकरीत होता. त्यामुळे भाजपाच्या मनात काँग्रेसविषयी तिटकारा आहे."
Feb 26, 2024, 06:34 AM ISTआयपीएल इतिहासातील 10 अविश्वसनीय अन् थरारक सामने; तुम्हीही कधीच विसरला नसाल!
इंडियन प्रीमियर लीगला (Indian Premier League) समृद्ध इतिहास लाभला आहे. आयपीएल इतिहासातील 10 अविश्वसनीय अन् थरारक सामने जे तुम्हीही कधीच विसरला नसाल!
May 8, 2023, 10:13 PM ISTकधी संपणार कोरोनाचं संकट, WHO नं दिली महत्त्वाची माहिती
अतिशय झपाट्यानं वाढणारं हे संकट पाहता...
Aug 22, 2020, 12:20 PM ISTVIDEO | एकदाचा सोक्षमोक्ष लावाच, सीमेनजीकच्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण
VIDEO | एकदाचा सोक्षमोक्ष लावाच, सीमेनजीकच्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण
Feb 27, 2019, 05:25 PM ISTतब्बल १७ दिवसांनंतर मेधा पाटकरांचं तुरुंगातलं उपोषण समाप्त
नर्मदा बचाओ आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांनी १७ व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय.
Aug 12, 2017, 11:31 PM ISTअरिजीत आणि सलमानमधलं कोल्ड वॉर संपलं
सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेलं कोल्ड वॉर अखेर संपलं आहे.
Aug 21, 2016, 11:16 PM IST'आत्महत्या ना करणार... ना करू देणार'
'आम्ही कधीच आत्महत्या करणार नाही... ना कुणाला करू देणार... आम्ही सारे मिळून आमचे गाव आत्महत्यामुक्त करू' अशी शपथच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडा ग्रामस्थांनी घेतलीय.
Jan 5, 2016, 11:54 AM ISTभारतात बाल विवाह संपण्यासाठी ५० वर्ष लागतील.
भारतात बाल विवाह पूर्णपणे संपण्यासाठी ५० वर्ष लागतील असं धक्कादायक वक्तव्य युनिसेफने केलं आहे. भारतातील युनिसेफचे बाल सुरक्षा तज्ज्ञ डोरा गियुस्टीने प्रेस ट्रस्टला सांगितलं की, “भारतात मागील दोन दशकात बाल विवाह प्रथा फक्त १ टक्याने कमी झाली आहे. याचा वेग असाच राहिला तर हि प्रथा संपूर्णपणे बंद होण्यासाठी ५० वर्षे लागतील.’’
Aug 26, 2014, 08:54 PM ISTलाकडी पॅनलच्या मोटोरोला मोटो Xची विक्री सुरू
अक्रोडसारखी फिनिश असलेला मोटोरोला मोटो x ची विक्री भारतात सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाकडी बॅक पॅनल असलेल्या स्मार्टफोनची किंमत २५,९९९ रुपये आहे. मोटो x ला भारतात केवळ फिल्पकार्ट विकत आहे.
Apr 23, 2014, 05:40 PM IST