2006 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी 5 जणांना फाशीची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 12:59 PM IST2006 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी 5 जणांना फाशी, तर 7 जणांना जन्मठेप
मुंबईतील 2006 साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आज मोक्का कोर्टानं आपला निर्णय सुनावलाय. 12 दोषींपैकी 5 जणांना फाशीची शिक्षा तर 7 जणांना जन्मठेप सुनावण्यात आली.
Sep 30, 2015, 12:34 PM IST