food cravings

आवडीचं जेवण नसल्यास पोट लवकर का भरतं?

याच जेवणाची शरीराशी वेगळी समीकरणं असतात हे तुम्हाला माहितीये? 

Feb 5, 2025, 02:54 PM IST

रात्री अचानक भुक लागतेय?; करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश...

रात्रीच्या जेवणानंतर योग्य वेळी झोप लागणे ही चांगली सवय असली, तरी काही लोक ऑफिसच्या कामामुळे किंवा अभ्यासामुळे रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. असे केल्याने, मध्यरात्री भूक लागणे अपरिहार्य आहे. जेव्हा असे होते, तेव्हा तुम्ही स्नॅक्स किंवा कोणत्याही गोड पदार्थ खातात, भूक जरी निघून जाते, पण ती चांगली सवय नाही. 

Oct 22, 2022, 07:34 PM IST