fraud

तीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं!

तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय. 

Dec 16, 2016, 03:07 PM IST

बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी कडक धोरण : मुख्यमंत्री

एसआरए प्रोजेक्टमध्ये नागरिकांची बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबविण्यासाठी सरकार कडक धोरण अवलंबणार आहे , असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.

Dec 1, 2016, 03:40 PM IST

बँक कर्मचाऱ्यांनी केला ६ कोटीचा गैरव्यवहार

 ठाण्यातील लोकपूरम शाखेतील आणखी एका गैरव्यवहार समोर आला आहे. 

Nov 26, 2016, 10:53 PM IST

पुण्यात नोकरीच्या नावाने अनेकांना गंडा

परदेशात नोकरी देण्याचं आश्वासन देऊन अनेक तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याच प्रकार पुण्यामध्ये पुढे आलायं.. पैशासोबतच व्हिजा काढण्यासाठी घेतलेले पासपोर्ट देखील या तरुणांना परत मिळालले नाहीत..

Nov 24, 2016, 07:25 PM IST

बंटी आणि बबलीने घातला अनेकांना गंडा

औरंगाबादमध्ये बंटी आणि बबलीनं मेणबत्ती तयार करण्याच्या गृहउद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालंय. गृह उद्योगाच्या नावानं बंटी-बंबलीनं 400 महिलांची फसवणूक केली. आणि सगळे पैसै घेऊन पसार झाले. 

Nov 23, 2016, 06:22 PM IST

कुरिअरमधल्या चेकच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वरळी पोलिसांनी अशा टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी बोगच चेकच्या मदतीने लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे गायब करत असे. कुरीअरने पाठविलेले चेक समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याआधी त्याचे फोटो काढायचे आणि त्याच्या सारखाच दुसरा चेक तयार करायचे. हा चेक विशिष्ट पद्धतीने पाण्याने धुऊन त्यावरच कंपनीचा खाते क्रमांक आणि जास्त रक्कम टाकून बोगस खात्यात वटवायचे. १५० पेक्षा अधिक बोगस चेक या टोळीने वटवले. वरळी पोलिसांनी सात जणांच्या या टोळीला अटक करून ६२ बँकांचे साडेपाचशे धनादेश जप्त केले आहेत.

Oct 26, 2016, 10:28 AM IST

न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबईत अटक

चक्क न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. 

Oct 18, 2016, 05:02 PM IST

लग्न जमवताना तरुणीची फसवणूक

लग्न जमवताना तरुणीची फसवणूक 

Sep 22, 2016, 01:43 PM IST

ग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ दुकानांवर कारवाई

ग्राहकांना फसवणाऱ्या ६१२ दुकानांवर कारवाई 

Sep 13, 2016, 01:09 PM IST