भारत विरुद्ध इंग्लंड सिरीज : वनडे, टेस्ट, टी-२० सामन्यांचं वेळापत्रक
इंग्लंडची टीम भारतात ५ टेस्ट, तीन वनडे आणि दो टी-20 सामन्यांसाठी येणार आहे. गौतम गंभीर याला त्याच्या कामगिरीचं गिफ्ट मिळालं. दिलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला संघात जागा मिळेल अशी शक्यता होती.
Nov 2, 2016, 02:15 PM ISTटेस्टमध्ये हार्दिकला संधी तर ईशांत, गंभीरचं कमबॅक
न्यूजीलंडला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. ५ टेस्ट सामन्यांच्या सीरीजसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
Nov 2, 2016, 01:55 PM ISTआयपीएलच्या ८ कॅप्टन्सचा सेल्फी व्हायरल
आयपीएलच्या ९ व्या सीजनला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबई आणि पुणे या दोन टीममध्ये पहिली मॅच खेळली जाणार आहे. आज मुंबईत दिमाखदार पद्धतीने आयपीएलचं ओपनिंग झालं.
Apr 8, 2016, 09:51 PM ISTहैदराबादचा कोलकातावर विजय
कोलकता आणि हैदराबाद यांच्या रंगतदार लढत विशाखापट्टणम झाली. हैदराबादने कोलकातावर विजय विजय मिळवला.
Apr 22, 2015, 04:42 PM ISTमुंबई vs कोलकता स्कोअरकार्ड
मुंबईत कोलकता आणि मुंबई यांच्यात सामना रंगतो आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
May 7, 2013, 07:53 PM ISTकोलकता vs दिल्ली स्कोअरकार्ड
दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि कोलकत्ता नाइट रायडर्स यांच्यात पहिला सामना रंगला आहे.
Apr 3, 2013, 08:18 PM ISTआयपीएलच्या नियमात होणार बदल
आयपीएलच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. आयपीएलच्या सहाव्या सीझनमध्ये आता प्रत्येक स्थानिक क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. स्थानिक क्रिकेटपटूंवर गेल्या पाच सीझनमध्ये बोली लावण्यात आलेली नव्हती.
May 29, 2012, 09:57 AM ISTवीरू-गौतीची आक्रमकता लोप
वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ही दिल्लीकर जोडी पहिल्या दोन वन-डेमध्ये प्रतिभेला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरली आहे.
Dec 3, 2011, 09:59 AM IST