gay marriage

अनोखा लव्ह ट्राएंगल; लेस्बियन जोडप्याला स्पर्म डोनरमध्येच सापडला आयुष्याचा जोडीदार

Viral News : मैत्रिणींनी लग्न तर केलं पण आई होण्याचं स्वप्न कसं पूर्ण करणार. यासाठी त्यांनी एका अनोळखी व्यक्तीची मदत घेतली पण त्यांचा या संसार आता तीच व्यक्ती...

 

Jun 23, 2023, 03:10 PM IST

Same Sex Marriage : समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारचा विरोध असताना लेस्बियन कपलचा रोमान्सचा VIDEO VIRAL

Same Sex Marriage : समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात विरोध दर्शविला आहे. त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. अशातच एका लेस्बियन कपलचा रोमान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

Mar 14, 2023, 04:35 PM IST

Ex Girlfriend: लग्नाच्या मंडपात अचनाक पोहोचली नवऱ्याची एक्स प्रेयसी, सर्वांसमोर असं काही केलं की...

Bride-Groom: वराने आपल्या भावी वधूपासून ही वस्तुस्थिती लपवली होती की त्याला माजी प्रेयसी (Ex Girlfriend) आहे.  मात्र, हीच गोष्ट त्याला चांगलीच महागात पडली. लग्नाच्यावेळी घडलेल्या घटनेनंतर वराला ती कोण आहे हे सर्वांना सांगावे लागले.

Oct 8, 2022, 09:04 AM IST
Spotlight Actor Katrina Kaif Dance On Afghan Jalebi In Gay Marriage PT2M15S

समलैंगिक मित्राच्या लग्नात थिरकली कतरिना

समलैंगिक मित्राच्या लग्नात थिरकली कतरिना

Jan 7, 2020, 04:35 PM IST

यवतमाळ : शहरातला पहिला समलैंगिक विवाह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 13, 2018, 05:09 PM IST

NRI यवतमाळकराचं अमेरिकन मित्राशी लग्न

सध्या चर्चेत आलंय ते एका समलिंगी विवाहसोहळ्यामुळे. 

Jan 12, 2018, 09:04 PM IST

ऑस्ट्रेलियात लवकरच समलैंगिक विवाहाला सहमती....

समलैंगिक विवाह याबद्दल ऑस्ट्रेलिया एक देशव्यापी मतदान झाले. 

Nov 15, 2017, 02:03 PM IST

समलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान ठरणार आशियातील पहिला देश!

समलिंगी लग्नांना परवानगी देणारा तैवान हा आशियातील पहिला देश ठरु शकतो. संमलिंगी लग्नाबाबतच्या एका खटल्यावर तेथील न्यायालयात आजपासून सुनावणी सुरु झालीये. 

Mar 24, 2017, 05:02 PM IST

गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने ४ अटकेत

दोन जणांनी गंमत म्हणून समलिंगी लग्न लावल्याने, तसेच लग्नाला मदत केल्याने एकूण ४ जणांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान भागातील ही घटना आहे.

Jun 17, 2015, 04:48 PM IST

मतदानाद्वारे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश 'आर्यलँड'!

आर्यलँड आज जगातिल पहिला असा देश बनलाय जिथं मतदानाच्या आधारावर पहिल्यांदा समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आलीय. डबलिनमध्ये मोठ्या संख्येनं या विवाहाचे समर्थक एकत्रित आले. एकवेळी सर्वात शक्तिशाली कॅथलिक चर्च असलेल्या आर्यलँडसाठी हा धक्का आहे.

May 24, 2015, 10:29 AM IST

मुलासाठी 'वर' संशोधन! गे मुलाच्या लग्नसाठी मातेची धडपड

मुंबईत एक आई आपल्या मुलासाठी चक्क नवरा शोधतेय... होय, मुलासाठी या मातेचं वरसंशोधन सुरू आहे... काय, आश्चर्याचा धक्का बसला ना..? 

May 20, 2015, 07:41 PM IST