Quiz : असा कोणता जीव आहे, ज्याला भूंकप येण्याआधीच कळतं?
GK Quiz : आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. यातले प्रश्न सामान्य ज्ञानाशी जोडले गेले आहेत. या प्रश्नांच्या आधारे तुम्ही आपलं सामान्य ज्ञान किती चांगलं आहे हे तपासू शकता.
Oct 26, 2024, 05:37 PM ISTGK Quiz : भारतातील कोणत्या राज्याचं क्षेत्रफळ इस्त्रायल देशा इतकं आहे? सांगा उत्तर
GK Quiz : स्पर्धात्मक परीक्षा किंवा नोकरीच्या मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या सामान्य ज्ञानाच्या उत्तरावरुन उमेदवाराची आय क्यू लेव्हल ठरवली जाते. सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित प्रश्न मजेशीर असले तरी ते तितकेच कठिण असतात.
Oct 22, 2024, 05:45 PM ISTGK Quiz : असा कोणता जीव आहे ज्याला डोकं आहे पण पाय नाही, डोळे आहेत पण कान नाही?
GK Quiz: स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतींमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न हमखास विचारले जातात. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न घेऊन आलो आहोत. तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या प्रश्नांची उजळणी नक्की करा
Oct 7, 2024, 06:05 PM ISTGK Quiz : तो कोण आहे, ज्याने 1000 माणसांना मारल्यावरही शिक्षा होत नाही?
GK Quiz: आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानावर आधारीत प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. यातले प्रश्न स्टॅटिक जनरल नॉलेजवर आधारित आहेत. यावरुन आपलं सामन्य ज्ञान किती चांगलं आहे याचा अंदाज घेऊ शकता.
Sep 27, 2024, 09:38 PM ISTQuiz: लिहितो पण पेन नाही, चालतो पण माणूस नाही, टिक-टिक करतो पण घड्याळ नाही... सांगा मी कोण?
GK Quiz: आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय सामान्य ज्ञानाशी संबंधित एक प्रश्नमंजुषा. या प्रश्नमंजुषामधील प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी किंवा मुलाखतीसाठी उपयोगी पडणार आहेत. शिवाय सामान्य ज्ञानाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे याचं उत्तर मिळणार आहे.
Sep 17, 2024, 05:45 PM ISTQuiz: कोणत्या देशाची आंतरराष्ट्रीय सीमा 14 देशांशी जोडलेली आहे?
GK Quiz : आजच्या स्पर्धात्मक युगात सामान्य ज्ञान असणं प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. हातात मोबाईल आल्याने सर्व प्रश्नांची उत्तरं असोत किंवा जगातील कोणत्याही कोपऱ्यातील माहिती असो सहज उपलब्ध होते. पण परीक्षा किंवा मुलाखतीत मोबाईल ज्ञान उपयोगी पडत नाही.
Sep 16, 2024, 08:54 PM IST'या' फळाचं बी विंचवाचं विषही झटक्यात उतरवतं
Tamarind Seeds Benefits: 'या' फळाचं बी विंचवाचं विषही झटक्यात उतरवतं. विंचवाचं विष हे खूप जास्त विषारी असतं, असं मानलं जातं. विंचवाच्या विषाच्या एका थेंबानेही व्यक्तीचा जीव जावू शकतो
Jun 5, 2024, 07:16 PM ISTQuiz : असा कोणता पदार्थ आहे जो कितीही थंड केला तरी गरमच राहतो
Quiz : असा कोणता पदार्थ आहे जो कितीही थंड केला तरी गरमच राहतो
Jan 2, 2024, 05:30 PM ISTRam Mandir Unknown Facts: राम मंदिराच्या आतील घंटा खूपच खास, 7 वैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Ram Mandir Unknown Facts: अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात 'राम लला'चा अभिषेक होण्याची रामभक्त वाट पाहत आहेत. प्रभू रामाच्या जन्मभूमीत 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जाणार आहे.
Dec 31, 2023, 11:54 AM IST