gold

Gold Price Today : सोने - चांदीच्या नव्या किंमती जाहीर, खरेदी करण्याची सुवर्णसंधी

सोन्या-चांदीच्या दरात गुंतवणूक करणे आवश्यक

Aug 26, 2021, 02:09 PM IST

Gold Hallmarking च्या विरोधात आज ज्वेलर्स संपावर; जाणून घ्या कारण

 चांगल्या प्रतिसादानंतरही ज्वेलर्स हॉलमार्किंगच्या विरोधात आज संपावर आहेत. ज्वेलर्सचे म्हणणे आहे की, यामुळे इंस्पेक्टर राज पुन्हा परत येईल. सरकारने ज्वेलर्सला संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

Aug 23, 2021, 10:49 AM IST

लुटण्यासाठी आलेल्या 2 अज्ञातांनी सराफाचा घेतला जीव, नालासोपाऱ्यातील खळबळजनक प्रकार

ग्राहक असल्याची बतावणी करत सराफाच्या दुकानात घुसले आणि घात केला

Aug 21, 2021, 06:25 PM IST

Gold : सोने स्वस्त झाले, चांदीचे भाव घसरले; सराफा बाजारातील नवीन दर करा चेक

Gold, Silver rate today:  डॉलरच्या तुलनेत रुपयाची ताकद आणि जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडचा परिणाम देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींवर दिसून आला. 

Aug 19, 2021, 11:43 AM IST

Gold Price Today : 8 हजार 900 रूपयांनी स्वस्त झालं सोने; खरेदी करण्याची सुवर्ण संधी...

Gold Price Today :  सोने खरेदी करण्याच्या विचारात  आहात; सध्या आहे सुवर्ण संधी 

Aug 18, 2021, 01:47 PM IST

लग्नाला आठ दिवस झाले आणि नवव्या दिवशी नवरदेव डोक्याल हात लावून बसला

नवरीचं नवव्या दिवशी दिसलं भयानक रूप, नवरदेवावर आणली पश्चातापाची वेळ

Aug 15, 2021, 02:57 PM IST

सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगच्या नवीन नियमांचे बाजारावर काय परिणाम?

हॉलमार्किंग सोने, चांदी आणि प्लॅटिनमची शुद्धता प्रमाणित करण्याचा एक मार्ग आहे. 

Aug 11, 2021, 07:33 PM IST

तुमच्या काळात 88 आमच्या 56 हजार; काळानुरूप असा झाला सोन्याचा विक्रमी प्रवास

चार वर्षांत सोन्याचा दर दुप्पटीहून जास्त 

Aug 11, 2021, 02:46 PM IST

सोने दरात घसरण सुरुच, यावर्षी आतापर्यंत 4300 रुपये स्वस्त, चांदीही स्वस्त

Gold, Silver Rate Update, 11 August 2021:  जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ अगदी योग्य आहे. 

Aug 11, 2021, 11:57 AM IST

Gold, Silver Price Today : सोन्याच्या दराने गाठला 4 महिन्यांचा निच्चांक

आज सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी 

Aug 9, 2021, 01:11 PM IST

सोन्याची खाण असलेलं हे राज्य सत्य परिस्थितीत मात्र 'गरीब'

कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण, भरभरून सोनं असलेलं राज्य वास्तवात आहे फारच गरीब

Aug 8, 2021, 11:21 AM IST